Photo : मीरा जोशीचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी मनोरंजन विश्वात स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Marathi Actress Meera Joshi's Amazing photos)

1/5
Meera Joshi
मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी मनोरंजन विश्वात स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात सक्रिय असणारी मीरा उत्तम नर्तक देखील आहे.
2/5
Meera Joshi
नुकतंच तिनं मालिकेत सुद्धा कमबॅक केलं आहे. ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत मीरा झळकतेय. या मालिकेतून ती महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास तयार झाली आहे.
3/5
Meera Joshi
मीरानं ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेनं तिला एक वेगळी ओळख मिळाली.
4/5
Meera Joshi
यासोबतच मीरानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच मीरानं जगातील सर्वात उंचीवर असलेल्या तुंगानाथ मंदिरात नृत्य करण्याचा विक्रम केला होता.
5/5
Meera Joshi
आता तिचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.