AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mrunal Thakur Affairs: 1 – 2 नाही इतक्या श्रीमंत पुरुषांसोबत मृणालचे प्रेमसंबंध…, तिसऱ्याला पाहताच म्हणाल…

Mrunal Thakur Affairs: अभिनेत्री मृणाल ठाकूर गेल्या काही दिवसांपासून अभिनेता धनुष याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण यावर दोघांनी देखील मौन बाळगलं आहे. पण याआधी देखील अनेक सेलिब्रिटींसोबत मृणाल हिच्या नावाची चर्चा रंगली. एक दोनी नाही तर, तब्बल 6 सेलिब्रिटींसोबत मृणाल हिच्या नावाची चर्चा रंगली होती

| Updated on: Feb 15, 2026 | 1:08 PM
Share
शरद त्रिपाठी : असं देखील म्हटलं जातं की, अभिनेत्रीने लेखक शरद त्रिपाठी याला देखील डेट केलं होतं. दोघांनी एका रिऍलिटी शोमध्ये देखील काम केलं. शोनंतर शरद आणि मृणाल यांचं ब्रेकअप झालं असं देखील समोर आलं.

1 / 6
 बादशाह : 2023 मध्ये, मृणाल ठाकूर प्रसिद्ध रॅपर बादशाहला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या बातम्यांनंतर बादशाहने स्पष्ट केलं की असे काहीही नव्हतं. त्यामुळे रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लागला.

2 / 6
 सिद्धांत चतुर्वेदी : बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबत देखील मृणाल हिच्या नावाची चर्चा रंगली होती... दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. एवढंच नाही तर, मृणाल आणि सिद्धांत यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

3 / 6
 कुशल टंडन: मृणाल ठाकूर हिचं प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत देखील प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तथापि, मृणालने या अफवांवर कधीही मौन सोडले नाही.

कुशल टंडन: मृणाल ठाकूर हिचं प्रसिद्ध टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत देखील प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तथापि, मृणालने या अफवांवर कधीही मौन सोडले नाही.

4 / 6
 सुमंत : मृणाल ठाकूर आणि तेलुगू अभिनेता सुमंत यांच्या व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. दोघांपैकी कोणीही या नात्याला दुजोरा दिला नाही.

सुमंत : मृणाल ठाकूर आणि तेलुगू अभिनेता सुमंत यांच्या व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या. दोघांपैकी कोणीही या नात्याला दुजोरा दिला नाही.

5 / 6
अर्जित तनेजा :  या यादीत अर्जित तनेजा यांचं देखील नाव आहे. मृणाल ठाकूर हिचं अर्जित तनेजाशी प्रेमसंबंध होते असे म्हटले जाते. या नात्याचे सत्य आजपर्यंत समोर आलेले नाही.

अर्जित तनेजा : या यादीत अर्जित तनेजा यांचं देखील नाव आहे. मृणाल ठाकूर हिचं अर्जित तनेजाशी प्रेमसंबंध होते असे म्हटले जाते. या नात्याचे सत्य आजपर्यंत समोर आलेले नाही.

6 / 6
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.