आयजा खान ही पाकिस्तानमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आयजा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि नेहमीच फोटो शेअर करत असते.
1 / 5
नुकतंच आयजा पाकिस्तानमधील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री ठरली आहे. 9 लाख लोक तिला फॉलो करतात. तर अभिनेत्री स्वत: 372 लोकांना फॉलो करते. याबाबतीत तिनं टॉप अभिनेत्री माहिरा खानलाही मागं सोडलं आहे.
2 / 5
तिनं अनेक जबरदस्त मालिकांमध्ये काम केलं आहे. 'मेरे पास तुम हो' मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.
3 / 5
ती 30 वर्षांची आहे आणि तिला दोन मुलं आहेत. आयजानं 2014 मध्ये अभिनेता दिनीश तैमूरसोबत लग्न केलं. दिनीश देखील प्रसिद्ध अभिनेता आहे.
4 / 5
आयजाच्या मृत्यूची अफवा पसरली होती तेव्हा अभिनेता चर्चेत आला होता. आयजा खान आणि तिच्या नवऱ्याचं निधन झाल्याची ती बातमी होती. मात्र या बातम्या फेक होत्या.