Photo : टकाटक गर्लच्या टकाटक अदा, प्रणाली भालेरावचे सुंदर फोटो

‘टकाटक’ या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. (Pranali Bhalerao's amazing beauty, See Photos)

May 31, 2021 | 6:17 PM
VN

|

May 31, 2021 | 6:17 PM

‘टकाटक’ या चित्रपटाद्वारे मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.

1 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रणालीने खास आणि हटके फोटोशूट केलं आहे.

2 / 5
आता लवकरच प्रणाली ‘टकाटक 2’ या चित्रपटात झळकणार आहे. प्रणालीनं नुकतंच ‘टकाटक 2’ चं शूटिंग केलं आहे.

3 / 5
‘टकाटक’ चित्रपटानंतर प्रणाली भालेराव ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात झळकली होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री प्रणाली भालेरावने मराठी मनोरंजन विश्वातही आपली खास जागा निर्माण केली आहे. अभिनय जगतात पाऊल टाकण्यापूर्वीपासून प्रणाली मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय आहे. ती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

4 / 5
प्रणालीचे हे नवे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें