Photo : इन आँखों की मस्ती के…, रिंकू राजगुरुचं सुंदर फोटोशूट

नुकतंच रिंकू राजगुरुनं काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Rinku Rajguru's classy look)

May 31, 2021 | 11:44 AM
VN

|

May 31, 2021 | 11:44 AM

‘सैराट’ या चित्रपटात धमाकेदार भूमिका साकारत एक वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.

1 / 5
आता नुकतंच तिनं काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

2 / 5
व्हाईट अँड ब्लू साडी कपाळावर टिकली आणि गळ्यात साधी ज्वेलरी असा साधा साज करत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

3 / 5
रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.

4 / 5
रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. आता 2021 मध्ये रिंकु एका ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा सुद्धा झळकणार आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें