AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम कपूर ‘या’ 173 करोडच्या आलिशान घरात राहते राणीसारखी; सासरचे घर जसा राजवाडाच

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे दिल्लीतील घर हे 3170 चौरस फूटमध्ये पसरलेले आहे. सोनम कपूरचे सासरचे घर हे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाहीये. घराचे फोटो पाहून लक्षात येतं की तिच्या घराचा प्रत्येक कोपरा हा सुंदरतेनं नटलेला आहे.

| Updated on: Jun 27, 2025 | 1:56 PM
Share
बॉलीवूड अभिनेत्री बहुतेकदा तिच्या पती आणि मुलासह लंडनमधील तिच्या घरातही तिचा वेळ घालवताना दिसते. परंतु जेव्हा जेव्हा ती अभिनेत्री भारतात येते तेव्हा ती मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी जाते. आनंद आहुजाचे पालक हरीश आणि प्रिया आहुजा हे त्यांच्या दिल्लीतील घरात राहतात. हे बी-टाउन जोडपे अनेकदा त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी येथे येतात.

1 / 6
 सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे दिल्लीतील घर पृथ्वीराज रोडवर आहे. जे तेथील सर्वात पॉश आणि खास क्षेत्रांपैकी एक आहे, जे 3170 चौरस फूटमध्ये पसरलेले आहे. घराचे फोटो पाहून नक्कीत म्हणावसं वाटेल की खरंच हे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. सोनम आणि आनंदच्या दिल्लीतील या घराची किंमत 173 कोटी रुपये आहे.

2 / 6
सोनम कपूरचे दिल्लीतील घर खूपच आलिशान आहे. ज्याची एक झलक तिने तिचा मुलगा वायुच्या वाढदिवसानिमित्त दाखवली. अभिनेत्रीच्या घरासमोर एक मोठी बाग आहे, जिथे आराम करता येतो. याशिवाय, अभिनेत्रीच्या घराच्या आत आधुनिक लाकडी फर्निचर बनवण्यात आले आहे. भिंतींवर सुंदर पेंटिंग्ज आणि चित्रे आहेत. इतकेच नाही तर घरात खालपासून वरपर्यंत खिडक्या आहेत, ज्यामुळे घरातील आणि बाहेरील जागेत आरामदायीपणाची भावना येते.

3 / 6
लिव्हिंग रूम आणि मास्टर बेडरूम खूप खास आहेत : घराचा लिविंग एरिया त्याच्या काचेच्या आणि लाकडी छताने बनलेला आहे. सोनम आणि तिची सासू प्रिया आहुजा अनेकदा या ठिकाणाचे फोटो शेअर करतात, जिथे छताची रचना चित्रांना एक शाही स्पर्श देते. लिविंग रूम आरामदायी, स्टायलिश आणि व्यक्तिमत्त्वाने परिपूर्ण आहे. त्याच वेळी, छतावरून लटकलेला मोठा आणि सुंदर झुंबर हे ठिकाण आणखी आकर्षक बनवतो.

4 / 6
त्याचबरोबर सोनम कपूरने तिच्या बेडरूमचे फोटोही अनेकदा शेअर केले आहेत. तिच्या मास्टर बेडरूममध्ये एक मोठा लोखंडी बेड आहे आणि त्याशिवाय बेडरूममध्ये लहान मोठे असे लाकडी फर्निचर आहेत. सोनमला पुस्तके वाचायलाही खूप आवडतात. म्हणून तिने तिच्या घरात एक लायब्ररी देखील बांधली आहे.

5 / 6
हे फोटो पाहिल्यानंतर सगळे म्हणतात की सोनमच्या सासरच्या घराचा प्रत्येक कोपरा खूप सुंदर आहे. आता या प्रवेशद्वाराची एक झलक पहा.

6 / 6
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.