Karbhari Laibhari : ‘कारभारी लयभारी’, अभिनेता निखिल चव्हाणनं शेअर केली खास पोस्ट

कारभारी लयभारी मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र मालिका संपल्यानंतर मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता निखिल चव्हाननं खास पोस्ट शेअर केली आहे. (‘Karbhari Laibhari’, a special post shared by actor Nikhil Chavan)

Karbhari Laibhari : ‘कारभारी लयभारी’, अभिनेता निखिल चव्हाणनं शेअर केली खास पोस्ट

मुंबई : सध्या झी मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. राजकारणावर आधारित ‘कारभारी लयभारी’ मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे, या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र ‘कारभारी लयभारी’ (Karbhari Laibhari) मालिका संपल्यानंतर मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता निखिल चव्हाणनं खास पोस्ट शेअर केली आहे.

निखिलनं व्यक्त केल्या भावना

निखिलनं लिहिलं, ‘2 नोव्हेंर 202 संध्या 7.30 आम्ही दोघं तुमच्या भेटीला आलो होतो आणि 21 ऑगस्ट 2021 ला 7.30 वाजता तुमचा निरोप घेतोय. मालिकेच्या ह्या प्रवासात बरीच नाती जोडली गेली आता ती आयुष भर सोबत असणार आहेत. झी मराठीने ह्या आधी फौजी अशी ओळख मला दिली होती आणि आता कारभारी अशी ओळख मिळाली आहे त्या बद्दल झी मराठी चा खूप आभारी आहे तसेच वाघोबा प्रॉडक्शन्स आणि तेजपाल वाघ चा हि शतशः आभारी आहे. विरु आणि पियु ला महाराष्ट्र च्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुमचं प्रेम असेच राहुदेत लवकरच तुमच्या भेटीला येऊ बोललो तर बोललो!!

पाहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29)

सुंदर रिल शेअर करत निखिलनं या भावना व्यक्त केल्या आहेत. तर मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटेनं सुद्धा काही आठवणी शेअर केल्या आहेत.

अनुष्का सरकटेनं शेअर केली सुंदर पोस्ट, म्हणाली ‘कारभारी आणि कारभारणी सोबत शेवटची काही आठवण’

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sarkate (@anushkasarkte07)

संबंधित बातम्या

Saira Banu Birthday : वयाच्या 16 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात, अखेरपर्यंत साथ, सायरा बानो यांचे खास किस्से

Hina Khan : हीना खानचा हा सुंदर गँगस्टर अवतार पाहून तुम्हालाही लागेल वेड, हे फोटो पाहाच

Bell Bottom BO Collection Day 4 : अक्षय कुमारच्या चित्रपटाला रक्षा बंधनचा फायदा!, चौथ्या दिवशी तब्बल इतक्या कोटींची कमाई!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI