Photo : ‘तेरी खुशी मेरी ख्वाहिश’, हीना खानची आईसाठी भावनिक पोस्ट

घराच्या बाल्कनीतील काही फोटो हीनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (‘Teri Khushi Meri Khwahish’, Hina Khan's emotional post for mother)

May 24, 2021 | 3:19 PM
VN

|

May 24, 2021 | 3:19 PM

नुकतंच टीव्ही अभिनेत्री हीना खानच्या वडिलांचं निधन झालंय. त्यामुळे गेले अनेक दिवस ती वडिलांच्या आठवणीच गुंतलेली आहे.

1 / 5
वडिलांच्या निधनानंतर तिच्या आईला आणि तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या दुख:त सुद्धा आपण आपल्या आईसोबत नसल्याची खंत तिनं व्यक्त केली होती.

2 / 5
आता दोघीही कोरोना मुक्त झाल्या असून एकमेकींसोबत वेळ घालवत आहेत.

3 / 5
घराच्या बाल्कनीतील काही फोटो हीनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आईजवळ उभी आहे.

4 / 5
या फोटोंना तिनं सुंदर भावनिक कॅप्शनही दिलं आहे. तिनं लिहिलं, ‘तेरी खुशी मेरी ख्वाहिश.. तेरी हिफाजत मेरा हक..’ एवढंच नाही तर मी नेहमीच तुझ्या सोबत तुझे अश्रु पुसण्यासाठी राहणार असंही तिनं लिहिलं.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें