AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर तेलाचं संकट संपलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट बंदी उठवली; इराणला सर्वात मोठा दिलासा!

दुसरीकडे हे युद्ध थांबावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा चालू आहे. परंतु कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने युद्ध संपुष्टात येण्यासाठी उशीर होत आहे.

| Updated on: May 18, 2026 | 10:10 PM
Share
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग हैराण आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनीच बंद केल्यामुळे जगात इंधनटंचाई निर्माण झाली आहे. भारत, पाकिस्तान तसेच अनेक देशांत पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा भाव वाढत आहे.

1 / 5
दुसरीकडे हे युद्ध थांबावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा चालू आहे. परंतु कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने युद्ध संपुष्टात येण्यासाठी उशीर होत आहे.

दुसरीकडे हे युद्ध थांबावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा चालू आहे. परंतु कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने युद्ध संपुष्टात येण्यासाठी उशीर होत आहे.

2 / 5
दरम्यान, एकीकडे दोन्ही देशांचे युद्धसमात्पीवर एकमत होत नसताना दिलासादायक माहिती समोर आली आहे. इराणी मीडियाच्या दाव्यानुसार अमेरिकेने इराणी तेल विक्रीवरील निर्बंध तात्पुरत्या स्वरुपात हटवले आहेत. जागतिक पातळीवरल तेलसंकट कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

3 / 5
इराणी मीडियानुसार अमेरिकेने इराणवरील तेल विक्रीबाबतचे काही निर्बंध हटवले आहेत. परंतु हे सर्व निर्बंध हटवले जावेत, यासाठी इराणकडून प्रयत्न केले जात आहेत, असे इराणकडून सांगण्यात आले आहे.

4 / 5
दरम्यान, हे निर्बंध हटवल्याचा दावा फक्त इराणच्या बाजूने झालेला आहे. अमेरिकेने मात्र त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.