5 मिनिटांचे ‘ते’ कल्ट क्लासिक गाणे…90च्या दशकातील मुले कधीच विसरू शकत नाहीत, 25 वर्षानंतर आजही तेवढीच क्रेझ!
९० च्या दशकात चित्रपटांतील गाणी लोकांच्या आयुष्याचा एक मोठा भाग होती. आजच्या काळातही करोडो लोक या जुन्या गाण्यांशी जोडलेले आहेत आणि ती वारंवार ऐकणे पसंत करतात. याच काळात फाल्गुनी पाठक यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आवाजात एक अनोखी जादू होती, जी ऐकणाऱ्यांच्या थेट मनाला भिडायची. चाहते त्यांच्या प्रत्येक नवीन गाण्याची उत्सुकतेने वाट पाहायचे आणि कॅसेट प्लेयरवर ते गाणे वारंवार लावायचे. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक वयोगटातील लोक त्यांच्या संगीतावर ठेका धरायचे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Health Guide : ऑफिसमध्ये खुर्चीवर बसताच झोपेची झिंग? हलक्यात घेऊ नका, शरीराचा इशारा ओळखा!
Fashion Guide : बॅगेतून येतोय घाण कुबट वास? फक्त या 5 गोष्टी करा, बॅग दिसेल स्टायलिश
वयाच्या 46 व्या वर्षी करीनाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
GK: कोणत्या प्राण्याच्या शरीरात रक्तच नसते?
नोव्हेंबरचा बीव्हर सुपरमून पाहाण्याची संधी, खगोल निरीक्षकांना पर्वणी, आकाशात अद्भुत नजारा!
शुद्ध शाकाहारींसाठी हाय-प्रोटीन डाएट प्लान कसा असावा ?
