AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTOS : कुठं मेलेल्या माणसाशी लग्न, तर कुठं बायकोचा जन्मदिन विसरल्यावर थेट शिक्षा, ‘या’ देशांमध्ये जाण्याआधी हे वाचा

फ्रान्समधील कायद्यानुसार मृत व्यक्तीशी देखील लग्न करता येतं. याला मरणोपरांत लग्न (Posthumous Marriage) म्हणतात.

| Updated on: Jun 06, 2021 | 4:58 PM
Share
फ्रान्समधील कायद्यानुसार मृत व्यक्तीशी देखील लग्न करता येतं. याला मरणोपरांत लग्न (Posthumous Marriage) म्हणतात. याची सुरुवात 1950 मध्ये झाली होती. त्यावेळी फ्रेजुसोमध्ये धरण फुटून त्यात 400 लोकांचा मृत्यू झाला. यात अँड्रे कापरा नावाच्या व्यक्तीचाही समावेश होता. अँड्रेचा एरीनी जोडार्ट नावाच्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाआधीच त्याचा मृत्यू झाला. यानंतर एरीनीने फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती चार्ल्स डी गॉल यांना तिला ठरल्याप्रमाणे अँड्रेशीच लग्न करायचं आहे असं सांगत परवानगी मागितली. याला मंजूरी मिळाली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली. असं लग्न करण्यासाठी आधी सरकारकडे अर्ज करावा लागतो.

1 / 5
फिलिपीन्समध्ये कुणालाही त्रास देणं बेकायदेशीर आहे. त्यामुळे चेष्टा केली आणि समोरच्याला ती आवडली नाही तर फिलिपीन्समध्ये थेट जेलची हवा खावी लागू शकते. येथील कायद्यानुसार, 'प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्याच्या प्रतिष्ठेचा, व्यक्तित्वाचा, गोपनीयतेचा, मन शांतीचा आणि खासगीपणाचा आदर करायला हवा (Philippines Illegal to Vex Someone). कुणाच्या खासगी आयुष्यात इतर कुणी ढवळा ढवळ करु नये. एखाद्या व्यक्तीचा त्याचा धर्म, आर्थिक परिस्थिती, जन्मस्थान, शारीरिक ठेवण किंवा इतर गोष्टींवरुन अपमान करता येत नाही.' जर असं झालं तर संबंधित व्यक्ती याविरोधात तक्रार करु शकते.

2 / 5
PHOTOS : कुठं मेलेल्या माणसाशी लग्न, तर कुठं बायकोचा जन्मदिन विसरल्यावर थेट शिक्षा, ‘या’ देशांमध्ये जाण्याआधी हे वाचा

3 / 5
च्युईंगम खाल्लयानं कोरोनाचा प्रसार रोखता येतो असा नवा शोध अमेरीकन संशोधकांनी लावलाय.

4 / 5
उत्तर कोरियाचं नाव आलं की किंग जोंगचा उल्लेख होणार नाही असं नाही. किम जोंगने आपल्या देशात निळ्या रंगाच्या जीन्स, स्किनी जीन्सपासून मूलेट हेअर स्टाईलपर्यंत बंदी घातलीय. उत्तर कोरियात पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाला रोखण्यासाठी त्यांनी ही बंदी घातल्याचं सांगितलं जातं (North Korea Jeans Hair Style Ban).

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.