AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी

ट्रम्प सरकारने आता १८ हजार बेकायदा भारतीय नागरिकांना देशातून हुसकावून पुन्हा त्यांचे डिपोर्टेशन भारतात करण्याची योजना आखली आहे. साल २०२५ मध्ये ट्रम्प सरकारने भारतीयांना हाता-पायात बेड्या घालून भारतात विमानाने पाठवले होते.

ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी
Deportation
| Updated on: Jul 20, 2026 | 9:05 AM
Share

डचणीत सापडले आहे. आता देखील ट्रम्प प्रशासन डिपोर्टेशनसाठी सैन्य विमानांचा वापर करण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर पणे राहणाऱ्यांविरोधात पुन्हा सत्तेत आल्यापासून मोहीम छेडली आहे. साल २०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट केले होते. त्यावेळी त्यांच्या हातापायात बेड्या टाकण्यात आल्या होत्या.

अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सी या चार शहरातील डिपोर्टेशनमुळे भारतीयांचे जीवन संपूर्णपणे बदलेले आहे. त्यामुळे डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलेल्या लोकांसोबत अत्याचार केला जात असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसतील त्या भारतीयांना ना अपिल, ना सुनावणी ना वकील करण्याची संधी देण्यात येणार नाही. ट्रम्पची आयसीई ( इमिग्रेशन कस्टम्स एंड एन्फोर्समेंट ) च्या टीस सतत छापा मारत आहेत.

डिपोर्टेशनसाठी दोन नवीन डिटेंशन सेंटर तयार

डोनाल्ड  ट्रम्प प्रशासनाने डिपोर्ट करण्यासाठी निवडलेल्या भारतीयांना ठेवण्यासाठी एल पासोमध्ये एक आणि कॅलिफोर्नियात दोन वेअरहाऊस खरेदी केले आहेत. यावर १६,५०० कोटी रुपये खर्च केले गेले आहे. यांना डिटेंशन सेंटरमध्ये बदलून आयसीईला सोपवले आहे. येथे सुमारे १२ हजार भारतीयांना ठेवण्यात आले आहे.

बाजू मांडण्याचीही संधी नाही…

मी ३० वर्षापासून अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या केस लढत आहे. विना कागदपत्रे राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाला त्याची बाजू मांडण्यासाठी संधी दिली जात होती. परंतू आता आयसीईच्या धाडीनंतर लोकांना थेट डिटेंशन सेंटरला पाठवले जात आहे असे न्यूयॉर्कच्या इमिग्रेशन अटर्नी ग्रेग सिस्किंड यांनी म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की अमेरिकेत संघ राज्यामुळे प्रत्येक राज्यात मानवाधिकारांशी संबंधित वेग-वेगळे कायदे आहेत. परंतू आयसीई कोणत्याही राज्यात जाऊन कारवाई करत आहे.

२-२५ मध्ये ३, ५६७ भारतीय डिपोर्ट झाले होते

२०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट केले होते. ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून २०२६ मध्ये दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की २०२६ मध्ये जूनपर्यंत १,०७६ भारतीयांना डिपोर्ट केले होते.

५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेने पहिल्यांदा लष्कराच्या विमानाने १०४ भारतीयांना अमृतसरला पाठवले होते. यादरम्यान अनेक लोकांना हतकडी आणि पायात बेड्या टाकून आणले होते. याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आणि संसदेत विरोधी पक्षांना सरकारला धारेवर धरले होते.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी