General Knowledge: कोणत्या प्राण्याला डोळे नसतात? जगातील पहिला सेल्फी किती मिनिटांत घेण्यात आला?
नोकरी मिळवण्यासाठी अनेकदा जनरल नॉलेज महत्त्वाचं असतं. प्रवेश परीक्षेला बरेचदा हेच विचारलं जातं. तुमचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी काही प्रश्न सांगत आहोत. हे आपल्याला आपला जीके वाढविण्यास तसेच देश, जग आणि इतिहासाबद्दल माहिती मिळविण्यात मदत करेल.

मुंबई: चला आज आम्ही तुमच्यासाठी जनरल नॉलेजचे आणखी काही रंजक प्रश्न घेऊन आलो आहोत. करिअरचा विचार केला तर सर्वप्रथम शिक्षणानंतर चांगली नोकरी कशी मिळवता येईल याचा आपण विचार करतो. नोकरी मिळवण्यासाठी अनेकदा जनरल नॉलेज महत्त्वाचं असतं. प्रवेश परीक्षेला बरेचदा हेच विचारलं जातं. तुमचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी काही प्रश्न सांगत आहोत. हे आपल्याला आपला जीके वाढविण्यास तसेच देश, जग आणि इतिहासाबद्दल माहिती मिळविण्यात मदत करेल.
प्रश्न: भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो?
उत्तर- भारतात सर्वाधिक पाऊस मेघालय राज्यात पडतो.
प्रश्न: जगातील पहिला सेल्फी किती मिनिटांत घेण्यात आला?
उत्तर- जगातील पहिला सेल्फी जवळपास 4 मिनिटांत घेण्यात आला होता.
प्रश्न: कोणत्या प्राण्याचे रक्त पांढरे आहे?
उत्तर – झुरळ हा एकमेव जीव आहे ज्याचे रक्त पांढऱ्या रंगाचे आहे.
प्रश्न: कोणत्या प्राण्याला डोळे नसतात?
उत्तर – खरं तर गांडूळ हा डोळा नसलेला प्राणी आहे.
प्रश्न – जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त स्वच्छ पाण्याचे तलाव आहेत?
उत्तर – न्यूझीलंडमध्ये सर्वात जास्त स्वच्छ पाण्याचा तलाव आहे.
प्रश्न – कोणत्या देशाने सर्वप्रथम जहाज बांधले?
उत्तर – पहिले जहाज ब्रिटनने बनवले होते
प्रश्न – डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन भारतात कोठे होते?
उत्तर – सोलापुरात सर्वाधिक डाळिंबाचे पीक घेतले जाते
प्रश्न – कोणती भाजी रक्त शुद्ध करते?
उत्तर- कडुलिंबाची भाजी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते.
प्रश्न – शिक्षणात कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे?
उत्तर – कॅनडा शिक्षणात नंबर वन आहे.
प्रश्न – लाल चंदन भारताच्या कोणत्या राज्यात आढळते?
उत्तर – लाल चंदन आंध्र प्रदेश, भारतात आढळते.
प्रश्न – कोणता प्राणी सर्वात बुद्धिमान मानला जातो?
उत्तर – चिंपांझी सर्वात बुद्धिमान मानले जातात.
