AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG सिलिंडर घरपोच मिळणार नाही, कारण जाणून घ्या

LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. तीन महिन्यांत वाढीव कमिशनसह मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा संघटनेने रविवारी दिला. असे झाल्यास सिलिंडर आपल्या घरापर्यंत पोहोचण्यात अडचण येऊ शकते.

LPG सिलिंडर घरपोच मिळणार नाही, कारण जाणून घ्या
LPG वितरणImage Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 3:15 PM
Share

LPG वितरणावरील कमिशन किमान 150 रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. LPG चा पुरवठा मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असल्याचे पत्रात म्हटले आहे. कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. उज्ज्वला योजनेच्या LPG सिलिंडर वितरणातही अडचणी येत आहेत. तीन महिन्यांत मागण्या मान्य न झाल्यास प्रदीर्घ संपावर जाण्याचा इशारा संघटनेने पत्रात दिला आहे.

अलीकडेच सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. आता LPG डिस्ट्रिब्युटर्स युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. तीन महिन्यांत वाढीव कमिशनसह मागण्या मान्य न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा संघटनेने रविवारी दिला.

शनिवारी भोपाळ येथे झालेल्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बी. एस. शर्मा यांनी दिली. ते म्हणाले की, मागण्यांच्या सनदेसंदर्भातील प्रस्तावाला विविध राज्यांतील सदस्यांनी मंजुरी दिली आहे.

LPG वितरकांच्या मागण्यांबाबत आम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. LPG वितरकांना दिले जाणारे सध्याचे कमिशन अतिशय कमी आहे आणि ऑपरेटिंग कॉस्टशी सुसंगत नाही.

कमिशन वाढवण्याची मागणी

LPG वितरणावरील कमिशन किमान 150 रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी संघटनेने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. LPG चा पुरवठा मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असल्याचे पत्रात म्हटले आहे. परंतु, तेल कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. हे तात्काळ थांबवावे.

उज्ज्वला योजनेच्या LPG सिलिंडरवितरणातही अडचणी येत आहेत. तीन महिन्यांत मागण्या मान्य न झाल्यास प्रदीर्घ संपावर जाण्याचा इशारा संघटनेने पत्रात दिला आहे.

LPG सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

केंद्र सरकारने 7 एप्रिल रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असून, त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपयांवरून 853 रुपयांवर पोहोचली आहे.

कोलकात्यात पेट्रोलचा दर 829 रुपयांवरून 879 रुपये, मुंबईत 802.50 रुपयांवरून 853.50 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपयांवरून 868.50 रुपये झाला आहे. तर दुसरीकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत