जानकरांचं दुपारी भाजपवर तोंडसुख, काही तासातच गळाभेट

  • Updated On - 4:12 pm, Fri, 5 July 19 Edited By:
जानकरांचं दुपारी भाजपवर तोंडसुख, काही तासातच गळाभेट
पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जानकरांनी भाजपवर टीका केली होती. शिवाय भाजपला एक दिवसाचा अल्टिमेटमही दिला होता. पण त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जानकरांची समजूत काढली.