AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Kapoor : लग्नानंतर रिया कपूरचा मोठा खुलासा, म्हणाली ‘मला पळून जाऊन लग्न करायचं होतं…’

रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करत असते. त्यातच आता लग्नानंतर तिनं एक मोठा खुलासा केला आहे. त्यात ती म्हणाली की, ‘मला पळून जाऊन करणसोबत लग्न करायचं होतं…’ (Riya Kapoor's big revelation after marriage, said 'I wanted to run away and get married')

| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 11:06 AM
Share
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) नेहमीच तिच्या खास शैलीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. रिया कदाचित अभिनय जगतापासून दूर असेल, पण ती निर्मिती क्षेत्रामध्ये नक्कीच कमाल करत आहे. सोनम कपूरची धाकटी बहीण रिया कपूर आता तिचा बॉयफ्रेंड करण बूलानी (Karan Boolani) याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे.

1 / 7
रिया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करत असते. रिया एक चित्रपट निर्माती आहे आणि तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड देखील चालवते. रिया अनेकदा करणसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते. रियाचे नाव बऱ्याच काळापासून करण बूलानीशी जोडलेले आहे. मात्र, जसे दोघांनी त्यांचे नाते लपवले नाही, तसे दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले देखील नाही. ही जोडी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करतात आणि जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.

2 / 7

3 / 7
सोनम कपूरने स्वतः एकदा झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, रिया करण बूलानीला डेट करत आहे. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, ते गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे लग्न होईल तेव्हा त्यांची माहिती दिली जाईल.

4 / 7
विशेष गोष्ट अशी की, 2013 मध्ये रिया आणि करण लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. हा तो काळ होता जेव्हा सोनम कपूरचे लग्न झाले नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, करणचे आईवडील विशेषतः कपूर कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आले होते, एवढेच नव्हे तर डिसेंबर 2013मध्ये दोघेही लग्न करणार होते. पण काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांचेही त्यावेळी लग्न होऊ शकले नाही.

5 / 7
रियाच्या प्रेमात बुडालेले करण बूलानी एक दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. करणने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली. असे म्हटले जाते की, वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी 500 जाहिरातींची निर्मिती केली होती.

6 / 7
तर आता लग्नानंतर रियानं एक मोठा खुलासा केला आहे. त्यात ती म्हणाली की, ‘मला पळून जाऊन करणसोबत लग्न करायचं होतं…’ तिनं हे सांगितल्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चा होऊ लागल्या आहेत.

7 / 7
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.