PHOTO | मुख्यमंत्र्यांचा सोशल मीडियावरुन राज्यातील जनतेशी संवाद, जाणून घ्या काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी काळात अधिक कडक निर्बंधांची गरज असल्याचं दिसत असलं तरी निर्बंध लादणार नसल्याचं नमूद केलं. (What is the plan of Thackeray government to protect from the third wave of corona)

1/22
2/22
3/22
4/22
5/22
6/22
7/22
8/22
9/22
ऑक्सिजन प्लांटच्या जवळच जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न
10/22
जम्बो कोविड सेंटरचं फायर ऑडि करा, सगळ्या गोष्टी बारकाईने पडताळून घ्या
11/22
रुग्णालयातच ऑक्सिजन प्लांटची उभारणी करा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
12/22
शिवभोजन थाळीसाठी 5500 कोटींचं पॅकेज, पुढचे शिवभोजन थाळी मोफत
13/22
4 कोटी लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला
14/22
तिसऱ्या लाटेच्या संकटाला तोंड देण्याची तयारी सुरु केली आहे.
15/22
तिसऱ्या लाटेसाठी कंबर कसून तयार, महाराष्ट्रावर गंभीर परिणाम होऊ देणार नाही
16/22
लॉकडाऊनसारखे निर्बंध लावले नसते तर काय परिणाम झाले असते ते बाजूच्या राज्यात कळतंय
17/22
महाराष्ट्रात 1 कोटी 58 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण, देशात एक नंबरच राज्य असू
18/22
18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक, 12 कोटी लस लागणार, त्यासाठीच्या पैशांची व्यवस्था करु
19/22
गरज 12 कोटींची, या महिन्यात मिळणार फक्त 18 लाख डोस
20/22
लसीकरण केंद्र कोविड प्रसारक मंडळ होता कामा नये, लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नका
21/22
18 ते 44 लोकांना लागणारे 12 कोटी डोस एकरकमी खरेदी करण्याची तयारी, लस द्यावी, केंद्राला विनंती
22/22
महाराष्ट्र सर्व चांगल्या गोष्टीत 1 नंबरवर, लसी पुरवा, कोरोनामुक्तीतही 1 नंबरला येऊन दाखवू