Skin Care : चमकदार त्वचेसाठी ‘या’ पध्दतीने चेहऱ्यावर दही लावा, वाचा अधिक!
त्वचा निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. त्वचा निरोगी बनवण्यासाठी रासायनिक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यामुळे चेहरा सुंदर होण्यापेक्षा अधिक खराब होतो. आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, दही हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. दही हे मुरुमावर उपचार करते, त्वचेला मॉइश्चराइझ करते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
