चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला नारळाचे दूध आणि लिंबाचा रस लावणे अत्यंत फायदेशीर!

हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते.

चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला नारळाचे दूध आणि लिंबाचा रस लावणे अत्यंत फायदेशीर!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 5:58 PM

मुंबई : हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची क्रीम बाजारातून खरेदी करून आणण्याची गरज नाहीतर आपण काही घरगुती उपाय करूनही सुंदर त्वचा मिळू शकतो. (Applying coconut milk and lemon juice on the skin is beneficial)

हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण नारळाचे दूध आणि लिंबाचा रस एका वाटीत चांगला मिक्स करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर 20 ते 25 मिनिटे हे आपल्या चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.  यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार दिसण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास देखील मदत होईल.

मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुलतानी माती एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा मध एक चमचा मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकतो.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते. लिंबामुळे आपली त्वचा चमकदार होते. लिंबूमध्ये ब्लीचिंगचे गुणधर्म आहेत. ते त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. लिंबू तेलकट त्वचेसाठी चांगले आहे. हे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते. लिंबू हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Applying coconut milk and lemon juice on the skin is beneficial)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.