AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही काकडी आणि टोमॅटो एकत्र खातात का? थांबा अगोदर ‘हे’ वाचा

उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो

तुम्ही काकडी आणि टोमॅटो एकत्र खातात का? थांबा अगोदर 'हे' वाचा
सलाद
| Edited By: | Updated on: Mar 24, 2021 | 11:04 AM
Share

मुंबई : उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. अनेक लोकांना काकडी आणि टोमॅटोसोबत खाण्याची सवय असते. मात्र, काकडी आणि टोमॅटोसोबत खाणे टाळले पाहिजे. (Eating cucumber and tomato together is dangerous for health)

-काकडी आणि टोमॅटोसोबत खाल्ले तर पोटदुखी, गॅस, थकवा, मळमळ, अपचन, अशा समस्या निर्माण होऊ शकतात. टोमॅटो आणि काकडी स्लो आणि फास्ट डायजेशनवाले पदार्थ आहेत.

-स्लो आणि फास्ट डायजेशन होणारे पदार्थ एकत्र खाल्याने, एक पदार्थ पचून इंटेस्टाईन अर्थात आतड्यांमध्ये पहिलं पोहचतं. तर दुसऱ्याची प्रोसेसिंग सुरु राहते. त्यामुळे या दोघांचं एकत्रित खाणं शरीरासाठी नुकसानदायक ठरु शकतं.

-उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.

-काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.

-उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating cucumber and tomato together is dangerous for health)

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.