AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meghalaya Travel | दुधाहून शुभ्र धबधबे, सौंदर्याने परिपूर्ण मेघालयामधील ठिकाणे तुम्हाला देतील स्वर्गाची झलक, नक्की भेट द्या

मेघालय हे भारताचे पूर्वेकडील राज्य आहे जे आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी हे एक सुंदर राज्य आहे, जर तुम्ही कधी मेघालयला भेट द्यायला गेलात तर इथे तुम्हाला पर्वत, पाऊस, सूर्यप्रकाश, उंच पठार, चित्तथरारक धबधबे, नद्या आणि गवत यांचे खास दर्शन घडते

| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 11:39 AM
Share
मेघालय हे भारताचे पूर्वेकडील राज्य आहे जे आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी हे एक सुंदर राज्य आहे, जर तुम्ही कधी मेघालयला भेट द्यायला गेलात तर इथे तुम्हाला पर्वत, पाऊस, सूर्यप्रकाश, उंच पठार, चित्तथरारक धबधबे, नद्या आणि गवत यांचे खास दर्शन घडते. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मेघालय खूप खास आहे. जर तुम्हीही मेघालयला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला येथे भेट देण्याची खास ठिकाणे सांगणार आहोत.

1 / 7
जैंतिया टेकड्यांचे स्वतःचे एक वेगळे सौंदर्य आहे, ती भव्य टेकड्यांची भूमी आहे आणि ती पूर्वीच्या जैंतिया राज्याचा भाग आहे. मेघालयात वसलेली ही टेकडी अनेक टेकड्यांमधील महत्त्वाचा भाग आहे. येथे असणारी  संस्कृती तुमचे मन वेधून घेईल.

2 / 7
मेघालयचे सौंदर्य हथी फॉल्सला आवडते.  हा ईशान्य राज्यातील सर्वात लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे. हाथी फॉल्स स्वर्गीय सौंदर्याने परिपूर्ण आहे. हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. इथे आपल्याला नेहमी पर्यटकांची रेलचाल पाहायला मिळते.

3 / 7
 मावसाई गुहा हे एक प्रमुख लोकप्रिय ठिकाण आहे. मावसमाई गुहा चेरापुंजीच्या जवळ आहे. भुलभुलैयाप्रमाणे या गुहेतून चमकणारे दिवे आणि दगडांचे दृश्य दिसते. खरतर तिथे असणाऱ्या शुक्ष्म जिवांमुळे या दगडांना हि चमक येत असते. मावसाई गुहेची लांबी 150 किमी आहे. मावसाईच्या या गुहा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे.

4 / 7
मेघालयची राजधानी शिलाँग हे पर्यटन स्थळासाठीही उत्तम पर्याय आहे. हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. शिलाँग हिल हे मेघालयमधील केंद्रबिंदू आहे. येथे असणाऱ्या शुभ्र नद्या तुमचे मन वेधून घेतील.येथील दृश्य विसरता येणार नाही. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही येथे जाऊ शकता. हा काळ पर्यटनासाठी उत्तम मानला जातो.

5 / 7
मसिनराम हे जगातील सर्वात प्रेक्षणीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जर तुम्ही पावसाचे शौकीन असाल तर भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला इथल्यापेक्षा जास्त सौंदर्य मिळू शकत नाही. याला निसर्गाचे नंदनवन म्हणतात.हे एक छोटेसे आणि अतिशय सुंदर जग आहे.

6 / 7
चेरापुंजी हे मेघालयातील एक अद्भुत पर्यटन स्थळ आहे, ते ठिकाण संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. चेरापुंजीत खूप पाऊस पडतो. पण इथलं वातावरण एकदम शुद्ध आणि सुंदर आहे. मेघालयला गेलात तर चेरापुंजीला एकदा नक्की भेट द्या.

7 / 7
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.