AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत आहात? तर महाबलीपुरमची निवड करू शकता; ‘ही’ स्थळे तुमची ट्रीप बनवतील खास

जर उन्ह्याळ्याच्या सुट्यांमध्ये तुमचा कुठे फिरायला जायचा प्लॅन असेल, तर त्यासाठी तुम्ही तामिळनाडू स्थित महाबलीपुरमची निवड करू शकता. या जागेचे ऐतिहासिक महत्त्व आहे. सोबतच महाबलीपुरममध्ये असे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत जे तुमची ट्रीप खास बनवू शकतात. आज आपण महाबलीपुरममधील अशाच काही स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 5:30 AM
Share
 महाबलीपुरम हे तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये असलेले एक ठिकण आहे. महाबलीपुरम हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तुम्ही जर महाबलीपुरमला गेलात तर इथे फिरण्यासाठी तुम्हाला मंदिरापासून तर सुंदर बीचपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध होतात. ही सर्व प्रेक्षणीय स्थळे तुमची ट्रीप स्पेशल बनवतील यात काही शंकाच नाही. आज आपण महाबलीपुरममधील अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत.

1 / 5
शिरुक्लुकुंदराम मंदिर :  शिरुक्लुकुंदराम मंदिर हे महाबलीपुरममधील एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. हे मंदिर टेकडीवर वसलेले आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी दरवर्षी देशभरातून हाजारो पर्यटक येतात. शिरूक्लुकुंदराम मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे या मंदिराच्या भिंतीवर डच, इंग्रजी आणि प्राचीन भारतीय भाषांमध्ये शिलालेख कोरलेले आढळून येतात.

2 / 5
 कृष्णेचा बटरबॉल : कृष्णेचा बटरबॉल हे महाबलिपुरममधील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण आहे. जे पर्यटक महाबलीपुरमला येतात. ते सर्व पर्यटक आवर्जून या जागेला भेट देतात. कृष्णेचा बटरबॉल हे ठिकाण महाबलिपुरमच्या समुद्र किणाऱ्यावर असलेल्या एका टेकडीवर स्थित महाकाय दगडाची शिला आहे. या दगडाचे वैशिष्य म्हणजे हा दगड खाली घरंगळत येत असल्याचा भास होतो. मात्र हा दगड आपल्या जागेवर स्थिर आहे.

3 / 5
 गंगा उद्गम : गंगा उद्गम हे देखील महाबलिपुरममधील एक प्रसिद्ध असे स्थळ आहे. गंगा उद्गम हे वेस्ट स्ट्रीटवर असलेले एक विशाल असे दगडी स्मारक आहे. या दगडावर भारतामध्ये सर्वात पवित्र मानण्यात येणारी गंगा नदीच्या उगमाची अख्यायिका चित्र स्वरूपात कोरली आहे.

4 / 5
महाबलीपुरम बीच :  महाबलीपुरम बीच हा चेन्नई शहरापासून 58 किमी दूर आहे. जे लोक महाबलीपुरम पाहण्यासाठी येतात. ते या बीचला आवश्य भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.

महाबलीपुरम बीच : महाबलीपुरम बीच हा चेन्नई शहरापासून 58 किमी दूर आहे. जे लोक महाबलीपुरम पाहण्यासाठी येतात. ते या बीचला आवश्य भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.

5 / 5
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.