Travel Special: लेह लडाखला फिरायाला जायचं आहे! हे बजेट फ्रेंडली पॅकेज नक्की बघा

लडाखला जाण्याचं स्वप्न अनेकजण बघत असतात. लडाख हे सुट्टीसाठी आणि एडव्हेंचर स्पोर्ट्साठी उत्तम ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून 3542 मीटर उंचीवर हिमालयाच्या कुशीत वसलेले लडाख निसर्गाने वेढलेले आहे. तुम्हालाही लडाखला जायचं असेल तर हे IRCTC चं पॅकेज तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

May 20, 2022 | 12:20 PM
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 20, 2022 | 12:20 PM

 सर्वंच जण आजकाल धावपळीचं जग जगत आहेत. अशात सुट्ट्या मिळाल्या की आपण फिरायला जायचं प्लान करतो. नवनवी ठिकाणं एक्सप्लोर करावी असे आपले प्लान असतात. फिरायचं प्लानिंग करताना सर्वात पहिले आपण लक्ष देतो ते बजेट वर. आता IRCTC प्लान आला आहे. लडाखला जाण्याचं स्वप्न अनेकजण बघत असतात. लडाख हे सुट्टीसाठी आणि एडव्हेंचर स्पोर्ट्साठी उत्तम ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून 3542 मीटर उंचीवर हिमालयाच्या कुशीत वसलेले लडाख निसर्गाने वेढलेले आहे. तुम्हालाही लडाखला जायचं असेल तर हे IRCTC चं पॅकेज तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

1 / 6
IRCTC लखनऊ ने नवी दिल्ली पर्यंत तेजस एक्सप्रेस ने पर्यंटक प्रवास करू शकतात. नंतर नवी दिल्ली पासन लेह पर्यंत एक फ्लाइट पकडून जाऊ शकता. रिपोर्टस नुसार तेजस एक्सप्रेसच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आयआरटीसी ने जून ते सप्टेंबर पर्यंत लडाख चे चार पॅकेज बनवले आहेत. ज्याचं बुकिंग ही सुरू झालं आहे.

2 / 6
रिपोर्टस नुसार लखनऊ वरून लेह पर्यंतचे एक एकदम भारी पॅकेज आहे. ज्यात तुम्ही मस्त फिरण्याचा आनंद घेऊ शकता. त्यात पर्यंटकांना फिरवण्यासोबतच त्यांची थ्री स्टार हॉटेल मध्ये राहण्याची सोय आहे.

3 / 6
यापॅकेजमध्ये तुम्ही लेह स्तूप तसंच मठ दर्शनस शाम व्हॅली मध्ये लेह पॅलेस, शांतिस्तूप, गुरूद्वारा, नुब्रा व्हॉलीतील कॅप मध्ये रात्री राहू शकता. दिस्कीत हुंडर आणि तुर्तुक गाव सारख्या ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.

4 / 6
दोन व्यक्ती एकत्र हॉटेलमध्ये राहणार असतील तर एका व्यक्तीचं 44,500 प्रमाणे पॅकेज आहे. जर तीन लोक एका रूम मध्ये राहणार असतील तर पर पर्सन प्रमाणे 43,900 रूपये लागतील. प्रत्येक मुलांचे पर हेड वेगळे 42,000 चार्ज असेल.

5 / 6
 रिपोर्ट्स नुसार 22 ते 29 जून पर्यंत, चार ते 11 जुलै, 20 ते 27 ऑगस्ट, 31 ऑगस्ट ते सात डिसेंबर पर्यंत तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. www.irctctourism.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पॅकेज बुक करू शकता.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें