Photo : ‘ब्रेक द चेन’, औरंगाबादेत संचारबंदीला चांगला प्रतिसाद

औरंगाबादेत संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. (Mission Break the Chain, Aurangabadkar responds well to curfew)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:49 PM, 15 Apr 2021
1/6
Aurangabad
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय.
2/6
Aurangabad
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे.
3/6
Aurangabad
कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सातत्याने करत आहेत.
4/6
Aurangabad
अशात औरंगाबादेत संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.
5/6
रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय.
6/6
मात्र अशात काही ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक आणि लोकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळाली.