Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 6 हजार 17 नवे कोरोनाबाधित

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 6 हजार 17 नवे कोरोनाबाधित
Corona Update

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 9,000 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 5,756 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,80,350 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,03,486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.24% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 19 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 19 Jul 2021 21:43 PM (IST)

  राज्यात दिवसभरात 6 हजार 17 नवे कोरोनाबाधित

  राज्यात दिवसभरात 6 हजार 17 नवे कोरोनाबाधित, तर 13 हजार 51 रुग्णांची कोरोनावर मात, दिवसभरात 66 जणांचा मृत्यू

 • 19 Jul 2021 06:35 AM (IST)

  काल दिवसभरात राज्यात 9,000 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

  काल दिवसभरात राज्यात 9,000 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

  नवीन 5,756 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले

  एकूण 59,80,350 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले

  राज्यात एकूण 1,03,486 ऍक्टिव्ह रुग्ण

  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.24%

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI