AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Price Hike: मुंबईकरांना मोठा झटका, प्रति लिटर दूधाचा दर चक्क पेट्रोलच्या पातळीला, सर्वसामान्यांनी कसं जगायचं?

Milk Price Hike: मुंबईकरांना आता मोठा झटका बसणार आहे, मुंबईत दूधाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आता महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामन्यांना मोठा धक्का बसला आहे.

| Updated on: Sep 01, 2026 | 8:12 AM
Share
आज सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका बसला आहे

आज सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा मोठा फटका बसला आहे

1 / 6
१ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर तब्बल ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

१ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर तब्बल ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

2 / 6
परिणामी, डेअरी व्यावसायिकांसाठी दुधाचा घाऊक दर आता प्रति लिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपयांपर्यंत वाढला आहे.

परिणामी, डेअरी व्यावसायिकांसाठी दुधाचा घाऊक दर आता प्रति लिटर ९३ रुपयांवरून १०२ रुपयांपर्यंत वाढला आहे.

3 / 6
जेव्हा हे दूध स्थानिक विक्रेत्याकडून किंवा डेअरीकडून तुमच्या दारात पोहोचेल, तेव्हा त्याची किंमत प्रति लिटर ११० ते ११५ रुपयांपर्यंत पोहोचू शकते

जेव्हा हे दूध स्थानिक विक्रेत्याकडून किंवा डेअरीकडून तुमच्या दारात पोहोचेल, तेव्हा त्याची किंमत प्रति लिटर ११० ते ११५ रुपयांपर्यंत पोहोचू शकते

4 / 6
दूधवाढीमागे पशुखाद्याच्या दरात २५% वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात दुभत्या जनावरांचे खाद्य, धान्य, तूर, हरभरा डाळ आणि मका यांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

दूधवाढीमागे पशुखाद्याच्या दरात २५% वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात दुभत्या जनावरांचे खाद्य, धान्य, तूर, हरभरा डाळ आणि मका यांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

5 / 6
इतकेच नाही, तर जनावरांच्या (म्हशींच्या) किमतीही वाढल्या आहेत. जनावरांकडून उत्तम प्रतीचे दूध खरेदी करण्याचा खर्चही तब्बल ६० ते ७० टक्क्यांनी वाढला आहे. आता पेट्रोलच्या दरात आणि एक लिटर दूधाच्या दरात फक्त ९ ते १० रुपयांचा फरक उरला आहे.

6 / 6
Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार