PHOTO: मुंबईतील अवलियानं गणेशोत्सवासाठी साकारलं गिरणगाव

मुंबईच्या परळ येथे राहणाऱ्या पराग सावंत यांनी यंदा गणपतीसाठी साकारलेला देखावा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. या देखाव्यातून पराग सावंत यांनी गिरणगाव साकारले आहे. गेल्यावर्षी त्यांनी BBD चाळीचा देखावा साकारला होता. हा देखावा तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता.

| Updated on: Sep 10, 2021 | 8:59 AM
मुंबईच्या परळ येथे राहणाऱ्या पराग सावंत यांनी यंदा गणपतीसाठी साकारलेला देखावा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. या देखाव्यातून पराग सावंत यांनी जुनं लालबाग-परळ अर्थात गिरणगाव साकारले आहे. गेल्यावर्षी त्यांनी  BBD चाळीचा देखावा साकारला होता. हा देखावा तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. (छाया सौजन्य: पराग सावंत)

1 / 6
यंदाचा देखावाही त्याच तोडीचा आहे. यामध्ये परळ-लालबागची ओळख असलेली युनायटेड मिल, भारतमाता टॉकीज पाहायला मिळत आहेत. (छाया सौजन्य: पराग सावंत)

यंदाचा देखावाही त्याच तोडीचा आहे. यामध्ये परळ-लालबागची ओळख असलेली युनायटेड मिल, भारतमाता टॉकीज पाहायला मिळत आहेत. (छाया सौजन्य: पराग सावंत)

2 / 6
देखाव्यातील युनायटेड मिल आणि भारत माता टॉकीजची प्रतिमा इतकी हुबेहुब साकारण्यात आली आहे की, हा देखावा पाहून थक्क व्हायला होते. (छाया सौजन्य: पराग सावंत)

देखाव्यातील युनायटेड मिल आणि भारत माता टॉकीजची प्रतिमा इतकी हुबेहुब साकारण्यात आली आहे की, हा देखावा पाहून थक्क व्हायला होते. (छाया सौजन्य: पराग सावंत)

3 / 6
मुंबईत पहिली गिरणी सुरू झाली आणि महाराष्ट्रसह देशातील विविध भागातून लोकं आली सोबत आपली संस्कृती ,आपली भाषा , आपली परंपरा देखील घेऊन आले त्यातुनच या गिरणगावातील हा गणेशोत्सव जगाच्या पाठीवर आपली छाप सोडून आहे ,ईथल्या चाळसंस्कृतीत दडलेला गणेशोत्सव फार विशेष आहे. (छाया सौजन्य: पराग सावंत)

4 / 6
मुंबईतील पराग सावंत यांनी गणेशोत्सवासाठी साकारलेला अप्रतिम देखावा. (छाया सौजन्य: पराग सावंत)

मुंबईतील पराग सावंत यांनी गणेशोत्सवासाठी साकारलेला अप्रतिम देखावा. (छाया सौजन्य: पराग सावंत)

5 / 6
गिरणगावचा देखावा

गिरणगावचा देखावा

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.