AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिम्स, क्रिएटिव्ह पोस्टर घेऊन Gen Z शिवाजी पार्क परिसरात दाखल, ठाकरेंचा तिरंगा विजयी जल्लोष मोर्चा, तरुणाईची मोठी गर्दी

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे तो मोर्चा रद्द करु आता जल्लोष मोर्चा शिवाजी पार्क येथे आयोजित केला आहे.

| Updated on: Jul 26, 2026 | 11:21 AM
Share
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता प्रधान यांच्या राजीनाम्यापूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क ते सिद्धीविनायकपर्यंत मोर्चा काढणार असे जाहीर केले होते. पण आता प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे तो मोर्चा रद्द करु आता जल्लोष मोर्चा शिवाजी पार्क येथे आयोजित केला आहे.

1 / 5
"धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है" अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. "तर मोदी यांच्यापेक्षा राखी सावंत परवडी कारण ती ते मनात आहेत ते ती कॅमेरासमोर येऊन बोलते." अशा पद्धतीचे बॅनर घेऊन  Gen Z रस्त्यावर उतरले आहे. वेगवेगळे क्रिएटिव्ह बॅनर घेऊन Gen  Z रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरले आहेत.

2 / 5
देशभरातील तरुणांनी जो लढा दिला तो अखेर यशस्वी झाला. यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे Gen Z चे अभिनंदन करण्यासाठी हा जल्लोष मोर्चा ठाकरे बंधुनी आयोजित केला आहे. या जल्लोष मोर्चामध्ये तरुण, चिमुकले आणि सर्वच वयोगटातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत.

3 / 5
"धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है" अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. "तर मोदी यांच्यापेक्षा राखी सावंत परवडी कारण ती ते मनात आहेत ते ती कॅमेरासमोर येऊन बोलते." अशा पद्धतीचे बॅनर घेऊन  Gen Z रस्त्यावर उतरले आहे. वेगवेगळे क्रिएटिव्ह बॅनर घेऊन Gen  Z रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरले आहेत.

"धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झांकी है, नरेंद्र मोदी बाकी है" अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. "तर मोदी यांच्यापेक्षा राखी सावंत परवडी कारण ती ते मनात आहेत ते ती कॅमेरासमोर येऊन बोलते." अशा पद्धतीचे बॅनर घेऊन Gen Z रस्त्यावर उतरले आहे. वेगवेगळे क्रिएटिव्ह बॅनर घेऊन Gen Z रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरले आहेत.

4 / 5
ठाकरे बंधु हे आता सभेला उपस्थित झाले आहेत. तसेच ते आता तरुणांना काय म्हणून संबोधित करतात. या भाषणामध्ये ते काय बोलणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.

5 / 5
Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?