नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये बच्चे कंपनी हौशीनं येणार, बालस्नेही कक्ष स्वागताला तयार

लहान मुलं असोत की मोठे कुणालाही पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची इच्छा होत नाही. पण नागपुरातील बर्डी पोलीस स्टेशन याला अपवाद आहे.

1/5

2/5
या पोलीस स्टेशनमध्ये बच्चे कंपनी आता हौशीनं येणार आहेत. कारण बर्डी पोलीस स्टेशनमध्ये लहान मुलांसाठी बालस्नेही कक्ष उभारण्यात आलाय.

3/5
यात मुलांची खेळणी, एखाद्या शाळेप्रमाणे टेबल्स, पाळणा, झोपण्यासाठी चक्क बेड आणि मुलांच्या विरंगुळ्यासाठी बरंच काही आहे.

4/5
पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर तिथल्या वातावरणाचा मुलांवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून, हा बालस्नेही कक्ष उभारण्यात आलाय.

5/5
आज या चाईल्ड फ्रेंडली पोलीस पोलीस कक्षाचं लोकार्पण करण्यात आलंय. राज्यातलं हे चर्चेतलं चाईल्ड फ्रेंडली पोलीस कक्ष आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI