AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : पुण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपचे निषेध आंदोलन

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात शक्ती प्रदर्शन करत घोषणा बाजी केली. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक , महापौर मुरलीधर मोहळ यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले .

| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 13, 2022 | 4:30 PM
Share
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ  भाजप कार्यकर्त्यांनी  आंदोलन केले. यावेळी  मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची होळी  करण्यात आली.

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली.

1 / 5
 यावेळी  भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात  शक्ती प्रदर्शन करत घोषणा बाजी केली.  पुणे  भाजपचे  शहराध्यक्ष जगदीश  मुळीक , महापौर मुरलीधर मोहळ यांच्या  नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या  बाहेर हे आंदोलन करण्यात आले .

2 / 5
 देवेंद्र फडणवीस तुम आज  बढो ह्मा तुम्हारे साथ है या घोषणाही देण्यात आल्या. देवेंद्रजी तुम संघर्ष करू हम तुम्हारे साथ है अश्या घोषणाही देण्यात आल्या.

देवेंद्र फडणवीस तुम आज बढो ह्मा तुम्हारे साथ है या घोषणाही देण्यात आल्या. देवेंद्रजी तुम संघर्ष करू हम तुम्हारे साथ है अश्या घोषणाही देण्यात आल्या.

3 / 5
विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  समर्थानात भाजप  रस्त्यावर

विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थानात भाजप रस्त्यावर

4 / 5
केवळ सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे.  आम्ही देवंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. आमच्या सर्वांचा त्यांना पाठींबा आहे असे मत  शहर अध्यक्ष जगदीश  मुळीक यांनी केले आहे.

केवळ सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. आम्ही देवंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. आमच्या सर्वांचा त्यांना पाठींबा आहे असे मत शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?