Watch Video | शिरूर तालुक्यात अपघातानंतर ‘बर्निंग कारचा थरार’ ; व्हिडीओ व्हायरल

अपघातग्रस्त कार वेगानं चालविल्याने त्या कारचा टायर फुटून रस्त्याला घासतते गेली यावेळी त्यातून मोठ्याप्रमाणात ठिणग्या बाहेर पडत होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातस्थळापासून पळ काढण्यासाठी कार चालकाने हे कृत्य समोर आले आहे.

Watch Video | शिरूर तालुक्यात अपघातानंतर 'बर्निंग कारचा थरार'  ; व्हिडीओ व्हायरल
शिरूर तालुक्यात अपघातानंतर चालकाने पळवली कार Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 6:10 PM

पुणे – शिरूर (Shirur) तालुक्यातील कोंढापुरी हद्दीत अपघाताचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,  प्रवाशी वाहतुक कार आणि दुचाकीचा भीषण अपघात (Terrible accident) झाला यावेळी कारचा टायर फुटला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला मदतीचा हात न देताच कार चालकाने टायर फुटलेला असतानाही कार भरधाव वेगाने पळवल्याचे समोर आले आहे. यामध्ये टायर तुटलेल्या अवस्थेत कार चालकाने तब्बल 5 ते 6 किलोमीटर कार चालवत शिक्रापुरपर्यंत (Shikrapur )पळवली   यावेळी धोकादायकरित्या कारच्या चाकाचा डिक्स मधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं

पुणे – नगर महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम असते. घटनेच्या वेळीही रस्त्यावर मोठया संख्येने वाहने होती. याचवेळी प्रवाशी वाहतुक कार आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला. या अपघातानंतर कार चालकाने कारण थांबवताचा वेगानं कारचालवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघातग्रस्त कार वेगानं चालविल्याने त्या कारचा टायर फुटून रस्त्याला घासतते गेली यावेळी त्यातून मोठ्याप्रमाणात ठिणग्या बाहेर पडत होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातस्थळापासून पळ काढण्यासाठी कार चालकाने हे कृत्य समोर आले आहे. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस आरोपीचा शोध आहेत.

 अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात देणे आवश्यक

रस्त्यावर अपघात झाल्यावर अपघातस्थळावर मदत न करताच पळ काढणं हे चुकीचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे. रस्त्यावर अपघात होताच असतात , मात्र या अपघातातही नागरिकांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात देणे आवश्यक असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेतील आरोपीवर गुन्हा नोंद केला असून, त्याचा शोध घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी दिली आहे.

Sharad Pawar : आमदारांना घरं देण्यावरुन शरद पवारांनी फटकारलं! ठाकरे सरकारला पर्यायही सुचवला

कोल्हापुरच्या नंदवाळ रिंगण सोहळ्याला धक्काबुक्कीचे गालबोट; आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरुन वाद

Video : ‘… आणि आमच्या छातीवर नाचतो’, तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा; महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.