Marathi News » Maharashtra » Pune » Police recruitment question pending against government protesting by cutting the cake
प्रलंबित पोलीस भरती, सरकारच्या धोरणाचा बारामतीत केक कापून निषेध, विद्यार्थी आक्रमक
गेली 3 वर्ष पोलीस भरतीचा प्रश्न प्रलंबित आहे. मागणी करुनही भरती होत नसल्यामुळे बारामतीत सरकारचा केक कापून निषेध करण्यात आला. | Police recruitment Question pending
गेली 3 वर्ष पोलीस भरतीचा प्रश्न प्रलंबित आहे. मागणी करुनही भरती होत नसल्यामुळे बारामतीत सरकारचा केक कापून निषेध करण्यात आला.
1 / 5
बारामतीतील सह्याद्री अॅकॅडमीमधील विद्यार्थ्यांनी हा केक कापून निषेध केला.
2 / 5
मार्च 2018 साली शेवटची पोलीस भरती झाली होती परंतु त्यानंतर आद्यपपर्यत भरती प्रक्रिया झाली नाही.
3 / 5
राज्य सरकारने साडेबारा हजार पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले परंतु त्यावर पुढे कोणतीही प्रकिया सुरू झाली नाही.
4 / 5
त्यामुळे सरकारने लवकरात लवकर भरतीची तारीख जाहीर करावी. जर पोलीस भरती लवकर करण्यात आली नाही तर अन्यथा येणाऱ्या काळात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.