AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Elections 2025 : इज्जत राखायची हाय… उमेदवारापेक्षा आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला… मुलगा, बायको अन् भावजय… घरच मैदानात; या लढतींकडे सर्वांचं लक्ष

Maharashtra Local Body Elections 2025 : अनेक पक्ष घराणेशाहीला विरोध करतात मात्र या निवडणुकीत अनेक आमदारांना आपल्या घरातील सदस्यांना निवडणुकीच्या मैदावात उतरवल्याचे दिसत आहे. आमदारांचे नातलग निवडणूकीच्या मैदानात असलेल्या निवडणुकांची माहिती जाणून घेऊयात.

Maharashtra Elections 2025 : इज्जत राखायची हाय... उमेदवारापेक्षा आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला... मुलगा, बायको अन् भावजय... घरच मैदानात; या लढतींकडे सर्वांचं लक्ष
MLA Relative in ElectionImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 7:25 PM
Share

संदीप जाधव : संपूर्ण राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. सर्व प्रमुख नेत्यांना पायाला भिंगरी लावून प्रचार केला आहे. अनेक पक्ष घराणेशाहीला विरोध करतात मात्र या निवडणुकीत अनेक आमदारांना आपल्या घरातील सदस्यांना निवडणुकीच्या मैदावात उतरवल्याचे दिसत आहे. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची भावजय असे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आमदारांनी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी कठोर मेहनत केल्याचे समोर आले आहे. खालील आमदारांचे नातेवाईक निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्याची यादी वाचूया…

आमदाराची पत्नी मैदानात असलेल्या निवडणुका

  • अमरावती-दर्यापूर मध्ये अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळेंच्या पत्नी नलिनी भारसाकळेंना उमेदावरी
  • भंडारा-शिवसेना आमदार भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकरांना उमेदवारी
  • बुलढाणा-शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या पत्नी पूजा गायकवाडांना उमेदवारी
  • पुसद-राष्ट्रवादी आमदार इंद्रनिल नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक मैदानात
  • चाळीसगाव-भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाणांना उमेदवारी
  • संगमनेर-अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंची पत्नी मैथिली तांबे मैदानात
  • भुसावळ भाजपचे मंत्री संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकेंचा अर्ज
  • पाचोरा-शिवसेना आमदार किशोर पाटीलांच्या पत्नी सुनिता पाटील मैदानात
  • नंदुरबार-शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या पत्नी रत्ना रघुवंशी मैदानात

आमदारांची मुलं मुली मैदानात असेलेल्या निवडणुका

  • राजापूर मधून माजी आमदार हुस्नबानू खलीपे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात
  • संभाजीनगर-सिल्लोड शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार मैदानात
  • परभणी-पाथरीत माजी आमदार बाबाजानींचे पुत्र जुनेद खान दुर्राणी काँग्रेसकडून मैदानात

आमदारांचे नातलग मैदानात असलेल्या निवडणुका

  • अमरावती-भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण अर्चना अडसड रोडे धामणगाव रेल्वे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात
  • चंद्रपूर-सुनील नामोजवार यांना काँग्रेस कडून उमेदवारी,प्रतिभा धानोरकरांचे दिर अनिल धानोरकर भाजपकडून मैदानात
  • करमाळा-शिवसेनेचे माजी आ.जयवंतराव जगतापांच्या पत्नी महानंदा जगताप मैदानात
  • रत्नागिरी- ठाकरे गटाचे माजी आमदार बाळ माने यांची सून शिवानी सावंत माने नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात
  • नाशिक-भगुर शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर मैदानात
  • सिन्नर-खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे भाजपकडून मैदानात
  • संभाजीनगर-वैजापूर शिवसेना आमदार रमेश बोरणारेंचें बंधु संजय बोरणारे मैदानात
  • परभणी-गंगाखेड धनंजय मुंडेंच्या भगिनी उर्मिला केंद्रे मैदानात
  • हदगाव-माजी खासदार सुभाष वानखेडेंच्या सुनबाई रोहिणी भास्कर वानखडे मैदानात
  • अंबेजोगाई- भाजप आमदार नमिता मुंदडांचे सासरे नंदकिशोर मुदंडा स्थानिक आघाडीकड़ून नगराध्यक्षपदाचे उमेदवार
  • सासवड- माजी आमदार संजय जगतापांच्या आई आनंदी जगताप मैदानात
  • अंबड- भाजप आमदार नारायण कुचेंचे पुतणे उज्ज्वल कुचेंना नगरसेवकपदाची उमेदवारी
  • बीड- दादा गटातून भाजपात आलेल्या योगेश क्षीरसागरांच्या पत्नी सारिका क्षीरसागरांना भाजपचं नगरसेवक तिकीट

आमदाराची भावजई मैदानात असलेल्या निवडणुका

  • संगमनेर-शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या भावजई सुवर्णा खताळ मैदातनात
  • हिंगोली-आमदार संतोष बांगर यांची भावजई रेखा श्रीराम बांगर नगराअध्यक्ष पदासाठी मैदानात
  • गेवराई- भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भावजई गीता पवारांना मैदानात
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.