AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील एकमेव स्टेशन जिथे 1 नंबरचा प्लॅटफॉर्मच नाही, थेट 2 नंबर पासून होते सुरुवात, कुठे आहे हे स्टेशन?

भारतातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नव्हताच. थेट दुसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मपासून व्हायची रेल्वे स्टेशनची सुरुवात. कुठे आहे हे स्टेशन?

| Updated on: Aug 21, 2026 | 6:01 PM
Share
भारतात अनेक मोठ-मोठी रेल्वे स्थानक आहेत. ज्यामध्ये सर्वात मोठे स्थानक म्हणजे ज्या स्थानकावर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असतील ते. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात असे एक स्थानक आहे ज्याला 1 नंबरचा प्लॅटफॉर्मच नाही. थेट दुसऱ्या क्रमाकापासून होते स्टेशनची सुरुवात.

1 / 5
हे रेल्वे स्थानक भारतात कुठे आहे असा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल. तर त्याचे उत्तर आहे बिहारमधील बरौनी जंक्शन. काही वर्षांपूर्वी या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 नव्हता. प्लॅटफॉर्मची क्रमवारी थेट 2 पासून सुरू होत होती.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, बरौनी परिसरातील जुन्या रेल्वेस्थानकाच्या जवळपास दोन किलोमीटर अंतरावर नंतर नवीन बरौनी स्थानक उभारण्यात आले. या नव्या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 होता तर जुन्या स्थानकावर 2,3,4 अशा क्रमांकांनी प्लॅटफॉर्मची रचना होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती.

3 / 5
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हटवण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बरौनी जंक्शनची प्लॅटफॉर्म क्रमवारी 2 ते 9 अशी झाली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हटवण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बरौनी जंक्शनची प्लॅटफॉर्म क्रमवारी 2 ते 9 अशी झाली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.

4 / 5
 जून 2023 मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांकांची पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर पूर्वीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 करण्यात आला. त्यामुळे आता बरौनी जंक्शनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 अस्तित्वात आहे.

5 / 5
Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?