AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जवळ ठेवा फक्त ही एक छोटीशी वस्तू , साप घरात कुठेही लपला असेल तर पळत बाहेर येईल, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही

भारतामध्ये जैवविविधता विपुल प्रमाणात आढळते, हजारो जातीचे प्राणी, पक्षी भारतामध्ये आहेत, साप हा देखील या जैवविविधतेमधील महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आढळून येतात, त्यामध्ये काही साप हे विषारी असतात तर काही बिनविषारी

जवळ ठेवा फक्त ही एक छोटीशी वस्तू , साप घरात कुठेही लपला असेल तर पळत बाहेर येईल, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 21, 2026 | 6:33 PM
Share

भारतामध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते, विविध प्रकारच्या परिसंस्था देखील आहेत. देशात हजारो जातीचे प्राणी, पक्षी आढळून येतात. प्राणी, पक्ष्यांसोबतच विविध जातीचे किटक, जलचल आणि सरपटनारे प्राणी देखील आढळतात, प्रत्येकाचं वैशिष्ट वेगळं आहे. तसंच निसर्गासाठी त्याचं कार्य आणि महत्त्व देखील वेगळं आहे. यामधीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे साप आहे. सापांना शेतकऱ्यांचा मित्र असं देखील म्हटलं जातं. कारण सापाचं मुख्य खाद्य म्हणजे उंदिर असतं, उंदिर पिकांची मोठी नासाडी करतात, त्यामुळे साप या उंदरांना खात असल्यामुळे उंदरांची संख्या काहीही न करता नियंत्रित राहाते आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो.  मात्र साप म्हटलं की आपल्याला भीती वाटते, त्यामुळे आजही अनेक ठिकाणी सापांना मारलं जातं.

साप दिसला तर काय करावं?

जर समजा तुम्हाला कुठेही साप दिसला तर घाबरून जाऊ नका, एक लक्षात ठेवा की भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काही जातीच या विषारी आहेत. बाकीच्या सर्व प्रजाती या बिनविषारी आहेत. विषारी जातींमध्ये नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार या चार जातींचा समावेश होतो. दरम्यान नाग  हा फडी काढत असल्यामुळे आपण त्याला सहज ओळखू शकतो, मात्र बाकीचे साप हे विषारी आहेत की ? बिन विषारी हे आपण सहज ओळखू शकत नाही, त्यामुळे तुमच्या घरात, किंवा परिसरात कुठेही साप निघाला तर त्याला पकडू नका, किंवा मारू नका तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्यावर तो कुठे जातो यावर लक्ष ठेवा, सर्पमित्र हे या सापाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.

साप घरात येऊ नये यासाठी काय करावं?

दरम्यान साप घरात येऊ नये, यासाठी अनेक उपाय आपण करू शकतो, जसं की घरात स्वच्छता ठेवणं, घरात जर उंदरांमुळे छीद्र झाले असतील तर ते बुजवणं, परिसरात गवत वाढू न देणं हे झाले सर्वसामान्य उपाय, मात्र अशा देखील काही विशिष्ट वनस्पती असतात, ज्या वनस्पतींचा वास हा सापांना सहन होत नाही, या वनस्पती जर तुमच्या घरात असतील तर साप घरात येतच नाही, आणि जर चुकून एखादा आलाच असेल तर तो देखील दूर निघून जातो. अशीच एक वनस्पती आहे, ती म्हणजे सर्पगंधा तुम्ही ही नवस्पती तुमच्या घरात लावली किंवा ती वाळल्यानंतर तीची मुळ आणि काड्या जर घरात ठेवल्या तर साप पुन्हा तुमच्या घरात येणार नाही.

Follow Us
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग