AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supermoon 2023 Live | थोड्याच वेळात अद्भूत नजारा, सूपरमून पाहण्यासाठी खगोलीप्रेमी उत्सूक

| Edited By: | Updated on: Aug 02, 2023 | 7:13 AM
Share

Supermoon 2023 Live updates | खगोलप्रेमींसाठी आकाशात अद्भूत आणि दुर्मिळ प्रकारचं दृष्य पाहायला मिळणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही पर्वणीच असणार आहे.

Supermoon 2023 Live | थोड्याच वेळात अद्भूत नजारा, सूपरमून पाहण्यासाठी खगोलीप्रेमी उत्सूक

मुंबई | खगोलप्रेमींसाठी अवघ्या काही मिनिटांमध्ये आकाशात अद्भूत आणि अफलातून असं दृष्य पाहायला मिळणार आहे. आकाशात काही मिनिटांनंतर सूपरमून दिसणार आहे. हा सूपरमून पाहण्यासाठी खगोलप्रेमींसह सर्वसामांन्यामध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Aug 2023 11:35 PM (IST)

    30 August Supermoon | 30 ऑगस्टलाही दिसणार सूपरमून

    सूपरमून दिसण्याची संधी वारंवार मिळत नाही. हा दुर्मिळ असा योग असतो. मात्र ऑगस्ट महिन्यात 1 तारखेनंतर 30 ऑगस्टला पुन्हा सूपरमून पाहता येणार आहे. ऑगस्ट महिन्यात 2 वेळा पोर्णिमा आहेत. त्यामुळे महिन्यात दुसऱ्यांदा सूपरमून दिसणार आहे. तज्ज्ञांनुसार, सूपरमूनचं दर 3 वर्षांनी एकदा दर्शन होतं. याआधी सूपरमूनचं दर्शन हे 2021 मध्ये झालं होतं. तर 30 ऑगस्टनंतर थेट 2026 मध्ये सूपरमून पाहायला मिळणार आहे.

  • 01 Aug 2023 10:39 PM (IST)

    Supermoon | चंद्र अधिक पटीने मोठा दिसणार

    शास्त्रज्ञांनुसार, आज दिसणारा सूपरमून हा इतर दिवस दिसणाऱ्या चंद्राच्या तुलनेत 14 टक्के मोठा दिसणार आहे.

  • 01 Aug 2023 10:36 PM (IST)

    What Is Supermoon | सूपरमून म्हणजे काय?

    सूपरमून ही चंद्रासंदर्भात दुर्मिळ घटना आहे. सूपरमून दरम्यान चंद्र इतर दिवसांच्या तुलनेत आकाराने मोठा दिसतो. शास्त्रज्ञांनुसार, आज 1 ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीपासून 357,530 किमी इतका लांब असेल. त्यामुळे याला सूपरमून म्हटलं जातं.

  • 01 Aug 2023 10:33 PM (IST)

    Supermoon Effect Zodiac Sign | सूपरमूनचा कोणत्या राशींवर होणार परिणाम?

    ज्योतिष शास्त्रानुसार, सूपरमूनच्या वेळेस चंद्र मकर राशीत असेल. त्यामुळे काही राशींसाठी ही वेळ फार आव्हानात्मक असेल. मात्र नातेसंबंध आणि आर्थिक परिस्थितीसाठी ही वेळ फायदेशीर ठरु शकते. तसेच काही सूपरमून दरम्यान काही राशींच्या लोकांना जपूण राहण्याचा सल्लाही आहे, कारण या दरम्यान अनेक गुपित उघड होण्याची शक्यता आहे.

  • 01 Aug 2023 09:57 PM (IST)

    Supermoon 2023 Live | सूपरमून किती वाजता दिसणार?

    स्पेस डॉट कॉम या वेबसाईटनुसार, भारतीय वेळेनुसार, 2 ऑगस्ट रोजी 12 वाजून 1 मिनिटांनी या सूपरमूनचा उदय होईल. तर बुधवारी मध्यरात्री 2 वाजून 41 मिनिटांनी सूपर मूनचा अस्त होईल.

Published On - Aug 01,2023 9:52 PM

Follow us
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.