AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिर सजलंय, पूजेची सगळी तयारी झालीय; आता प्रतिक्षा फक्त राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची…

Ayodhya Ram Mandir Inauguration Today : रामभक्तांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण ज्या क्षणाची वाट मागच्या कित्येक वर्षांपासून पाहिली जात होती. तो क्षण आज आला आहे. अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 22, 2024 | 10:17 AM
Share
अयोध्या | 22 जानेवारी 2024 : आज राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. त्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. असंख्य राम भक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अवघी अयोध्यानगरी राममय झाली आहे.

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : आज राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. त्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. असंख्य राम भक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अवघी अयोध्यानगरी राममय झाली आहे.

1 / 5
राम मंदिरात फुलांची सजावट पूर्ण झाली आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळा नजरेच्या टप्प्यात आला आहे. अशात आता प्रतिक्षा आहे ती केवळ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची...

राम मंदिरात फुलांची सजावट पूर्ण झाली आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळा नजरेच्या टप्प्यात आला आहे. अशात आता प्रतिक्षा आहे ती केवळ प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची...

2 / 5
मंदिराला बाहेरील बाजूनेही सजावट करण्यात आली आहे. फुलांबरोबरच लाईट्सही लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे राम मंदिर अधिकच उजळून निघालं आहे.

मंदिराला बाहेरील बाजूनेही सजावट करण्यात आली आहे. फुलांबरोबरच लाईट्सही लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे राम मंदिर अधिकच उजळून निघालं आहे.

3 / 5
अयोध्या नगरीत आज अनेक व्हीव्हीआयपी लोक पोहोचले आहेत. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.

अयोध्या नगरीत आज अनेक व्हीव्हीआयपी लोक पोहोचले आहेत. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.

4 / 5
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला देशभरातून लोक आले आहेत. या लोकांचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केलं. काही वेळा आधी मंदिर परिसरात येत योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितीतांचं स्वागत केलं.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच