AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मगरीचा हल्ला अन् १० वर्षांच्या लेकीची धाडसी झुंज; आईला दिलं जीवदान

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत कपडे धुताना आई नंदिनी पवार यांच्यावर मगरीने हल्ला केला. मात्र, १० वर्षांच्या स्वर्णी पवारने प्रसंगावधान राखत आणि अतुलनीय धाडस दाखवत आपल्या आईला मगरीच्या तावडीतून बाहेर ओढले. या थरारक घटनेत तिची आई जखमी झाली असली तरी स्वर्णीच्या शौर्यामुळे तिचा जीव वाचला.

| Updated on: Aug 22, 2026 | 6:00 PM
Share
चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीपात्रात मगरीने महिलेवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. या घटनेत आईवर मगरीने हल्ला केल्यानंतर अवघ्या १० वर्षांच्या मुलीने प्रसंगावधान राखत आईला मगरीच्या तावडीतून बाहेर खेचले. स्वर्णी पवार या चिमुकलीने दाखवलेल्या धाडसामुळे तिच्या आईचा जीव वाचला असून, परिसरात तिच्या शौर्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

1 / 5
नंदिनी पवार या कपडे धुण्यासाठी वाशिष्ठी नदीवर गेल्या होत्या. नदीपात्रात त्या कपडे धुत असतानाच अचानक मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने नंदिनी पवार यांचा पाय पकडला आणि त्यांना पाण्यात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नंदिनी पवार यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

2 / 5
आईचा आवाज ऐकताच जवळच असलेली त्यांची १० वर्षांची मुलगी स्वर्णी धावत आईजवळ पोहोचली. समोर मगरीने आईचा पाय पकडल्याचे पाहूनही स्वर्णी घाबरली नाही. तिने आईचा हात घट्ट पकडला आणि पूर्ण ताकदीनिशी तिला नदीच्या दिशेने बाहेर ओढण्यास सुरुवात केली. मगरीसोबत झुंज देत असताना आईला वाचवणे एवढाच विचार तिच्या मनात होता.

3 / 5
‘आईला सोडायचं नाही, एवढंच मनात होतं. मी पूर्ण ताकदीने आईला बाहेर ओढलं,’ असा थरारक अनुभव स्वर्णीने सांगितला. अखेर स्वर्णीच्या प्रयत्नांना यश आले आणि नंदिनी पवार यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली. मात्र, या हल्ल्यात नंदिनी पवार जखमी झाल्या असून त्यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

4 / 5
अवघ्या १० वर्षांच्या स्वर्णीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. मगरीच्या तावडीत अडकलेल्या आईला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाहेर खेचणाऱ्या या चिमुकलीच्या धाडसाला परिसरातून सलाम केला जात आहे. स्थानिकांकडून तिचे कौतुक केले जात आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...