AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1998 चा फ्लॉप चित्रपट, ज्यामध्ये काजोलच्या किंकाळ्या ऐकून घाबरले होते लोक, तुम्ही पाहिला का?

1998 चा फ्लॉप चित्रपट. ज्यामध्ये काजोलच्या किंकाळ्यांनी हादरवून सोडले होते थिएटर. प्रेक्षक देखील घाबरले होते. कोणता आहे तो चित्रपट?

| Updated on: Feb 28, 2026 | 2:52 PM
Share
1998 साली प्रदर्शित झालेला 'दुश्मन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला नाही. मात्र प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला. विशेषतः काजोलच्या दमदार आणि तीव्र अभिनयामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. थिएटरमध्ये घुमणाऱ्या तिच्या किंकाळ्या आणि डोळ्यांतील सूडाची ज्वाला प्रेक्षकांना अक्षरशः हादरवून सोडत होती.

1 / 5
या चित्रपटात काजोलसोबत संजय दत्त आणि खलनायकाच्या भूमिकेत आशुतोष राणा झळकले होते. दिग्दर्शनाची धुरा तनुजा चंद्रा यांनी सांभाळली होती. त्या काळात बॉलिवूडमध्ये थ्रिलर प्रकार हळूहळू लोकप्रिय होत होता. मात्र प्रेक्षकांचा कल रोमँटिक आणि अ‍ॅक्शन चित्रपटांकडे अधिक होता. त्यामुळे दमदार कथा आणि अभिनय असूनही ‘दुश्मन’ला अपेक्षित व्यावसायिक यश मिळू शकले नाही.

2 / 5
काजोलने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली होती. एक निरागस बहिण आणि दुसरी सूडाने पेटलेली. तिच्या अभिनयातील तीव्रता, विशेषतः वेदना आणि राग व्यक्त करणारे प्रसंग हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरले. थिएटरमध्ये बसलेले प्रेक्षक अक्षरशः घाबरून जात होते.

3 / 5
चित्रपटाचा अंदाजे बजेट सुमारे 4 कोटी रुपये होते. भारतात त्याने 5.62 कोटी रुपयांची कमाई केली तर जगभरात या चित्रपटाने 10. 16 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र खर्च आणि वितरणाच्या गणितामुळे तो व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला.

4 / 5
या चित्रपटात संजय दत्तने सैन्यातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली, जो नायिकेला मदत करतो. मात्र त्याचा स्टारडम चित्रपटाला हिट ठरवू शकला नाही. प्रदर्शनावेळी चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र त्याच काळात कुछ कुछ होता है आणि घातक यांसारखे चित्रपट लोकप्रिय होत होते, त्यामुळे ‘दुश्मन’ ला यश मिळाले नाही.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...