PHOTO : दिवाळीपूर्वी होंडाच्या कारवर 2.5 लाखांची सूट

काही दिवसांवर दसरा, दिवाळी हे सण आले आहेत. भारतात हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अशामध्ये ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या प्रॉडक्टवर डिस्काऊंट आणि डील ऑफर करतात.

1/4
काही दिवसांवर दसरा, दिवाळी हे सण आले आहेत. भारतात हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. अशामध्ये ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या प्रॉडक्टवर डिस्काऊंट आणि डील्स ऑफर करतात. याच दरम्यान आता होंडाने आपल्या कारवर डिस्काऊंट ऑफर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात तुम्ही होंडाची कार 2.50 लाख रुपयांपर्यंत खरेदी करु शकता.

2/4
होंडाने नुकतेच होंडा सिटी कारचा लेटेस्ट जनरेशन मॉडेल लाँच केला होता. जर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी करण्यास इच्छुक असाल, तर कंपनी एक्सचेंज स्कीमच्या माध्यमातून 30 हजार रुपयांची सूट देत आहे. होंडा सीटीच्या 4th जेनरेशन मॉडलवर कोणतीही ऑफर दिलेली नाही.

3/4
होंडाच्या या कारवर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात 47 हजार रुपयांची सूट मिळत आहे. कारच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षात 12 हजार रुपयांपर्यंतची एक्सटेंडेड वॉरंटी फ्रीमध्ये मिळत आहे. याशिवाय कारवर तुम्हाला 15 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. कारच्या पेट्रोल व्हर्जनवर 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळत आहे. तर डीझेल व्हेरिअंटवर तुम्हाला 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळत आहे.

4/4
जर तुम्ही या महिन्यात या कारचा पेट्रोल मॉडेल खरेदी केला तर तुम्हाला 1 लाख रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळू शकतो. तर 2.5 लाख रुपयांचा डिस्काऊंट होंडा सिविकच्या डीझेल व्हर्जनवर मिळतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI