केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक संपन्न

या तीन दिवसीय कार्यगटाच्या बैठकीसाठी जी २० सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.

| Updated on: Mar 31, 2023 | 10:29 AM
मुंबईत आयोजित पहिली जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची (TIWG) बैठक केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

मुंबईत आयोजित पहिली जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची (TIWG) बैठक केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

1 / 4
या तीन दिवसीय कार्यगटाच्या बैठकीसाठी जी २० सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.

या तीन दिवसीय कार्यगटाच्या बैठकीसाठी जी २० सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.

2 / 4
सर्वसमावेशक विकासासाठी प्रत्यक्ष फलनिष्पत्तीच्या दृष्टीने, व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची  महत्त्वाची भूमिका असेल. केवळ जी २० सदस्य देशांमध्येच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ही भूमिका सहाय्य्यकारी ठरेल – केंद्रीय मंत्री पियुष गोयल

3 / 4
या सत्रामध्ये अनेक सदस्य देशांनी सध्या असलेल्या मूल्य साखळीत विविधता आणण्याची गरज अधोरेखित केली तसेच सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी विकसनशील देश आणि एलडीसी मधील कंपन्यांच्या सहभागाला गती देण्याच्या गरजेवरही भर दिला.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.