AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, 27 वर्षानंतरही क्रेझ कायम, आजही लाखो मुली याच गाण्यावर बनवतात रील्स, तुम्ही ऐकलं का?

4 मिनिट 35 सेकंदाचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे 27 वर्षानंतरही प्रत्येक मुलींचं आहे आवडतं. सतत मोबाईलवर बनवत असतात या गाण्यावर रील्स. तुम्ही ऐकलं का?

| Updated on: May 17, 2026 | 9:09 AM
Share
90 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात भारतीय म्युझिक इंडस्ट्रीमध्ये रोमँटिक गाण्यांची एक वेगळीच जादू होती. त्या काळात चित्रपटांमधील गाण्यांइतकीच लोकप्रियता स्वतंत्र म्युझिक अल्बम्सनाही मिळत होती. टीव्हीवरील म्युझिक चॅनेल्सवर नवे गाणे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असत.

1 / 6
कॅसेट्स आणि सीडींचा मोठा ट्रेंड होता. आजही अनेक जण त्या काळातील गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये रमून जातात. अशाच सदाबहार गायकांमध्ये फाल्गुनी पाठक यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते.

कॅसेट्स आणि सीडींचा मोठा ट्रेंड होता. आजही अनेक जण त्या काळातील गाणी ऐकून जुन्या आठवणींमध्ये रमून जातात. अशाच सदाबहार गायकांमध्ये फाल्गुनी पाठक यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते.

2 / 6
आज सोशल मीडियाचा आणि रील्सचा जमाना असला तरी त्यांच्या जुन्या गाण्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. नव्या पिढीतील Gen Z सुद्धा त्यांच्या गाण्यांना तितक्याच उत्साहाने पसंती देताना दिसते.

आज सोशल मीडियाचा आणि रील्सचा जमाना असला तरी त्यांच्या जुन्या गाण्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. नव्या पिढीतील Gen Z सुद्धा त्यांच्या गाण्यांना तितक्याच उत्साहाने पसंती देताना दिसते.

3 / 6
फाल्गुनी पाठक यांचे ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणे 1999 साली रिलीज झाले होते. हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्याचे संगीत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ललित सेन यांनी दिले होते. गाणे प्रदर्शित होताच ते तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.

4 / 6
त्या काळात ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणे जवळपास प्रत्येक म्युझिक चॅनेलवर सतत पाहायला मिळत होते. कॉलेज फेस्ट, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये हे गाणे हमखास वाजत असे. गाण्याची धून आणि बोल इतके आकर्षक होते की लोक ते पुन्हा पुन्हा ऐकत असत.

5 / 6
आज जवळपास 27 वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि विविध स्टेज परफॉर्मन्समध्ये हे गाणे आजही मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे नव्या पिढीलाही हे गाणे आवडू लागले आहे. 90 च्या दशकातील सर्वात आयकॉनिक रोमँटिक गाण्यांमध्ये याची गणना केली जाते.

6 / 6
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप