AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 3 राशींचे वाईट दिवस संपणार, सुरु होणार नवा प्रवास! अडकलेले व्यवहार होणार पूर्ण

चंद्रग्रहाने तूळ राशीत गोचर केले आहे, जिथे आधीपासूनच शुक्रग्रह उपस्थित आहेत. यामुळे शुक्र-चंद्राची युती निर्माण झाली आहे, जी अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. चला, शुक्र-चंद्र युती तयार होण्याच्या वेळेबद्दल आणि त्याचा राशींवर होणारा सकारात्मक व शुभ प्रभाव जाणून घेऊया...

| Updated on: Nov 17, 2025 | 5:04 PM
Share
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराइतकेच युती आणि महायुतीलाही विशेष महत्त्व आहे. जेव्हा दोन ग्रह एखाद्या राशीत एकत्र येतात तेव्हा युती तयार होते. दृक पंचांगानुसार, सध्या तूळ राशीत शुक्र आणि चंद्र ग्रहांची युती तयार झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शुक्रग्रह तूळ राशीत आहेत आणि ते नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत तिथेच राहतील. मात्र, याच दरम्यान 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी चंद्रग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला.

1 / 6
तूळ राशीत धन, प्रेम, ऐश्वर्यपूर्ण जीवन आणि कलेचे दाता शुक्रग्रह आणि मन, माता, मानसिक स्थिती, वाणी व सुखाचे दाता चंद्रग्रह यांच्या उपस्थितीमुळे युती तयार झाली आहे. चला जाणून घेऊया कोणत्या तीन राशींचे नशीब या शुक्र-चंद्र युतीच्या शुभ प्रभावामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये चमकू शकते. या युतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरु होणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत, धनलाभ होणार आहे.

2 / 6
शुक्र-चंद्र युती तूळ राशीतच तयार झाली आहे, जी या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. विवाहित आणि अविवाहित दोघांनाही घरात आनंद आणि समृद्धी राहील. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. येणाऱ्या दिवसांत तुम्हाला मनाजोगती एखादी वस्तू विकत घेता येईल. बेरोजगारांना नोकरीच्या शोधाचा शेवट नोव्हेंबरमध्येच होऊ शकतो.

3 / 6
तूळ राशीत तयार झालेली शुक्र-चंद्र युती वृषभ राशीवाल्यांसाठी शुभ बातमी घेऊन आली आहे. येणाऱ्या दिवसांत नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांचे एखादे जुने स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधात प्रेम आणि जवळीक यांचा चांगला समतोल राहील. या आठवड्यात आर्थिक स्थितीही भक्कम राहील. जर तुम्ही एखादी महागडी वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल, तर त्यात यश मिळेल.

4 / 6
वृषभ आणि तूळ यांच्यासह कुंभ राशीलाही शुक्र-चंद्र युतीमुळे नोव्हेंबर महिन्यात लाभ होईल. मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना बॉसने दिलेले लक्ष्य वेळेआधीच पूर्ण करता येईल, ज्यामुळे बढतीचा मार्ग मोकळा होईल. स्वतःची दुकाने किंवा व्यवसाय असणाऱ्यांना पैशांची फार तंगी जाणवणार नाही.

5 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

6 / 6
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.