AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे नवीन प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडतं, आजही प्रचंड सुपरहिट

50 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, राजेश खन्ना आणि जीनत अमान यांच्या जोडीने रचला होता इतिहास, प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडत गाणं.

| Updated on: Jun 25, 2026 | 2:19 PM
Share
जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी आजही कायम असून 1970 च्या दशकातील अनेक गाणी आजच्या पिढीलाही तितकीच भावतात. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, भावपूर्ण शब्दरचना आणि मधुर संगीत यामुळे ही गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाहीत तर ती लोकांच्या आयुष्याचा आणि आठवणींचा अविभाज्य भाग बनली.

1 / 5
अशाच अजरामर प्रेमगीतांपैकी एक म्हणजे ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले’ हे गाणं. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातील हे गाणं आजही रसिकांच्या आवडीच्या यादीत अग्रस्थानी आहे.

अशाच अजरामर प्रेमगीतांपैकी एक म्हणजे ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले’ हे गाणं. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातील हे गाणं आजही रसिकांच्या आवडीच्या यादीत अग्रस्थानी आहे.

2 / 5
हे गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायले असून याचे संगीत सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांनी दिले आहे. तर या गाण्याचे हृदयस्पर्शी शब्द प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिले आहेत.

3 / 5
या गाण्याचे चित्रीकरण सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्यावर करण्यात आले होते. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री, निरागस भावभावना आणि प्रेमाचे सुंदर चित्रण यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. विशेष म्हणजे या गाण्याचे चित्रीकरण धावत्या रेल्वेत करण्यात आले होते, जे त्या काळात विशेष आकर्षण ठरले.

4 / 5
त्या काळात रेडिओ, चित्रपट संगीत कार्यक्रम आणि विविध समारंभांमध्ये हे गाणे मोठ्या प्रमाणात ऐकले जात असे. आजही यूट्यूबसह विविध संगीत प्लॅटफॉर्मवर हे गाणे मोठ्या आवडीने ऐकले जाते. जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीलाही या गाण्याने वेड लावलं आहे.

5 / 5
Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!