AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला अजिबात लाज वाटत नाही, की…’ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुमार सानू सोबतच्या नात्यावर बोलली

याच मुलाखतीत कुनिका सदानंद यांनी सांगितलं की, "तिची दोन लग्न तुटली आहेत. आता ती नातवासोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करतेय. मला आता पार्टनरची गरज नाही. माझ्या मोठ्या मुलाच लग्न झालय. मी आजी झाली आहे"

| Updated on: Oct 24, 2024 | 3:36 PM
Share
अभिनेत्री कुनिका सदानंदने अनेक मोठे चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम केलय. सलमान खानच्या 'हम आपके हैं कौन' चित्रपटासाठी आजही तिची आठवण काढली जाते.

अभिनेत्री कुनिका सदानंदने अनेक मोठे चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम केलय. सलमान खानच्या 'हम आपके हैं कौन' चित्रपटासाठी आजही तिची आठवण काढली जाते.

1 / 5
मनोरंजनाच्या क्षेत्रात सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी कुनिका सदानंदने व्यक्तीगत आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.

मनोरंजनाच्या क्षेत्रात सौंदर्य आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी कुनिका सदानंदने व्यक्तीगत आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.

2 / 5
1993 साली माझं प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यासोबत अफेयर चालू होतं. याबद्दल माझ्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाही असं कुनिका सदानंदने एका मुलाखतीत खुलासा केला.

1993 साली माझं प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यासोबत अफेयर चालू होतं. याबद्दल माझ्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नाही असं कुनिका सदानंदने एका मुलाखतीत खुलासा केला.

3 / 5
1993 साली मी कुमार सानूसोबत रिलेशनशिपमध्ये होती. हे मान्य करायला मला अजिबात लाज वाटत नाही. त्यावेळी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही सुरळीत नव्हतं, ते वेगळे राहत होते असं कुनिकाने सांगितलं.

1993 साली मी कुमार सानूसोबत रिलेशनशिपमध्ये होती. हे मान्य करायला मला अजिबात लाज वाटत नाही. त्यावेळी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काही सुरळीत नव्हतं, ते वेगळे राहत होते असं कुनिकाने सांगितलं.

4 / 5
आम्हाला वेगळं होऊन आता 25 वर्ष झाली आहेत. कुमार सानू यांनी दुसरं लग्न केलय. आम्ही परस्परांचा आदर करतो. हा चॅप्टर आता बंद झालाय. मी सिंगल लाइफ एन्जॉय करतेय असं कुनिका म्हणाली.

आम्हाला वेगळं होऊन आता 25 वर्ष झाली आहेत. कुमार सानू यांनी दुसरं लग्न केलय. आम्ही परस्परांचा आदर करतो. हा चॅप्टर आता बंद झालाय. मी सिंगल लाइफ एन्जॉय करतेय असं कुनिका म्हणाली.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...