AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध आहेत ही 7 हिंदू मंदिरे, आजही मोठ्या उत्साहाने केली जाते पूजा

पाकिस्तानमध्ये आपले असे अनेक हिंदू मंदिरे आहेत. जिथे आजही मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. ज्या मंदिरांचा इतिहास आजही तेवढ्याच उत्साहाने सांगितला जातो. पाकिस्तानातील लोकं आजही त्या मंदिरांना मानतात. कोणती आहेत ती मंदिरे चला पाहुयात. 

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: May 11, 2025 | 3:33 PM
Share
सतीचे मंदिर  हे हिंदू मंदिर पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील हिंगोल नदी आणि हिंगोल राष्ट्रीय उद्यानाच्या दरम्यान आहे. हे मंदिरं प्रसिद्ध शक्तीपीठांमध्ये गणले जातात, जे माता सतीशी संबंधित आहेत. असे म्हटले जाते की जेव्हा देवी सती हवनकुंडाच्या अग्नीत त्यांनी स्वत:च्या शरीराचा त्याग केला होता तेव्हा भगवान शिवाने त्यांच्या शरीराला उचलले आणि तांडव करण्यास सुरुवात केली. त्याच काळात माता सतीचे शीर याच ठिकाणी पडले होते अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर टेकड्यांच्या मध्ये असलेल्या एका गुहेत बांधलेले आहे.

1 / 7
राम मंदिर अयोध्येच्या राम मंदिराबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. पण पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादजवळील सय्यदपूरमध्ये देखील एक राम मंदिर आहे. हे मंदिर राजा मानसिंग यांनी 1580 मध्ये बांधले होते, जे खूप लोकप्रिय आहे.

2 / 7

3 / 7
पंचमुखी हनुमानजींचे मंदिर देशभरात अनेक ठिकाणी तुम्हाला पंचमुखी हनुमानजींचे मंदिर आढळेल. पण आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तानातील कराचीमध्ये एक प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर देखील आहे. येथे अनेक भाविक दर्शनासाठी येतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण  हे मंदिर 1500 वर्षे जुने आहे.

4 / 7
कटासराज शिव मंदिर कटासराज शिव मंदिर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे. लग्नानंतर भगवान शिव आणि माता सती यांनी काही काळ या गावात वास्तव्य केले असे म्हटले जाते. भगवान शिवाचे हे मंदिर 900 वर्षे जुने आहे. डोंगरावर बांधलेल्या या मंदिरात हिंदू धर्माचे भक्त दररोज भक्तीभावाने पूजा करतात.

5 / 7
 गोरखनाथ मंदिर  पेशावरजवळील गोरखनाथ मंदिर हे पाकिस्तानातील सुंदर हिंदू मंदिरांमध्ये गणले जाते. स्वातंत्र्यानंतर या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते, परंतु 2011मध्ये ते भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आले. लोक गोरखनाथाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.

6 / 7
 वरुण देव मंदिर पाकिस्तानमध्ये असलेले वरुण देव मंदिर 1000 वर्षांहून अधिक जुने आहे. फाळणीनंतर ते बंद करण्यात आले होते परंतु 2007 मध्ये हिंदू कौन्सिल ऑफ पाकिस्तानच्या संघर्षानंतर ते पुन्हा उघडण्यात आले.

7 / 7
Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!