AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक मुलाच्या मनाला भिडणार गाणं,अनेकदा ऐकूनही मन भरत नाही, अखेर राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळवलाच

72 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची यादी नुकतीच झाहीर झाली आहे. आता ज्या गाण्याला तरुणांनी विशेष डोक्यावर घेतले त्या गाण्याच्या गायकाला राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला आहे.

| Updated on: Jul 19, 2026 | 11:17 AM
Share
72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. 18 जुलै 2026 रोजी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात तरुणाईला ज्या गाण्याने वेड लावलं होते त्या गायकानेही पुरस्काराचा मान पटकावला आहे.

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. 18 जुलै 2026 रोजी दिल्लीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात तरुणाईला ज्या गाण्याने वेड लावलं होते त्या गायकानेही पुरस्काराचा मान पटकावला आहे.

1 / 5
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान हा आर्टिकल 370  या चित्रपटाला मिळाला आहे.  आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 चा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मान मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान हा आर्टिकल 370 या चित्रपटाला मिळाला आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 चा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मान मिळाला आहे.

2 / 5
सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि मामूटी यांना मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा यामी गौतमने पटकावला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि मामूटी यांना मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा यामी गौतमने पटकावला आहे.

3 / 5
परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सिनेमाने पुरस्काराचा मान मिळवला आहे. 2001 साली परेश मोकाशी  यांच्यात मु, पो. बोंबिलवाडी या नाटकावर आधारितच हा सिनेमा आहे.

4 / 5
2024 मध्ये भूषण प्रधानचा घरत गणपती हा चित्रपटही विशेष गाजला. पण 'नवसाची गौराई माझी'  या गाण्याने तरुणांना विशेष भुरळ घातली होती. आता याच गाण्याच्या गायक अभय जोधपूरकरला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर यासोबतच सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार हमसफर या मराठी शॉर्ड फिल्मला जाहीर झाला आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...