AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड गर्दीत अमिताभ यांनी या अभिनेत्रीला पाठीवर घेऊन केलेला डान्स, 43 वर्षानंतरही गाणं प्रचंड हिट, ऐकताच लोक…

अमिताभ बच्चन यांचं 43 वर्षांपूर्वीचं प्रचंड लोकप्रिय गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीला पाठीवर घेऊन अमिताभ करत होते डान्स. नेपाळमध्ये झालंय शूटिंग.

| Updated on: May 12, 2026 | 12:25 PM
Share
बॉलिवूडमध्ये 70 ते 90 च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्या काळातील गाण्यांची जादू आजही कायम असून जुनी गाणी ऐकण्यासाठी आजची तरुण पिढीही तितकीच उत्सुक असते. काही गाणी अशी आहेत की त्यांची धून कानावर पडताच लोक नकळत ती गुणगुणू लागतात.

1 / 5
अशाच एका गाजलेल्या गाण्याची आजही मोठ्या आवडीने चर्चा केली जाते. हे गाणं म्हणजे 'प्यार में दिल पर मार दे गोली'. हे लोकप्रिय गाणं 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महान' या चित्रपटातील आहे. या गाण्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांची जोडी पाहायला मिळाली होती.

2 / 5
5 मिनिटे 31 सेकंद लांबीचं हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं आणि आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. या गाण्यात अमिताभ बच्चन यांचा हटके अंदाज पाहायला मिळतो. गाण्यात ते कधी हातात बंदूक घेऊन स्टायलिश अंदाजात दिसतात, तर कधी जीनत अमान यांना आपल्या पाठीवर उचलून डान्स करताना दिसतात.

3 / 5
बिग बींच्या या अनोख्या डान्स स्टेप्सने त्या काळात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या गाण्यातील केमिस्ट्री, भन्नाट संगीत आणि रंगतदार लोकेशन्स यामुळे हे गाणं आजही तितकंच ताजं वाटतं. अनेक चाहत्यांना हे गाणं आजही यूट्यूबवर पुन्हा पुन्हा पाहायला आवडतं.

4 / 5
या गाण्याबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचं शूटिंग. अनेकांना वाटतं की हे गाणं एखाद्या भव्य सेटवर चित्रित करण्यात आलं असेल, मात्र प्रत्यक्षात या गाण्याचं शूटिंग नेपाळमधील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा भक्तपूर दरबार स्क्वेअर येथे करण्यात आलं होतं.

5 / 5
Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!