अभिनय क्षेत्रातील ‘हे’ प्रसिद्ध कपल होते घटस्फोट घेण्याच्या तयारीत, आता दोन मुलींचे…
अभिनेत्री रुबीना दिलैक हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रुबीना दिलैककडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
