योगिता-सौरभनंतर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचाही घटस्फोट? 8 वर्षांनंतर मोडला संसार?
मराठी कलाविश्वातून आणखी एका घटस्फोटाची बातमी समोर येत आहे. योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेनंतर आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत काम केलेल्या अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्याचं कळतंय. सोशल मीडियावरून तिने लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
